आज आपल्याला खात्यातून पैसे दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत जावे लागत नाही त्यासाठी आपल्या हातातील फोन अगदी कमी वेळात आपले काम करतो. आपल्या हातीत असलेला फोन अगदी काही सेकंदात आपल्या बँक खात्यातील रक्कम कोणत्याही बँक खात्यात ट्रान्स्फर करु शकतो UPI च्या मदतीने. यापुढे आपण UPI ची अजून एक सुविधा अनुभवणार आहोत. त्यासंदर्भात अधिक माहिती पुढील प्रमाणे.
UPI Transaction Credit
बँका निश्चित व्याज आकारणार
कोणतेही व्याज मिळवताना सिबिल स्कोअर चांगला असणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच या UPI च्या नव्या सुविधेमध्ये देखील होणार आहे. याचा फायदा व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. UPI कंपनीची या संदर्भात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांशी चर्चा सुरु आहे. त्यासाठी बँका त्यांचा व्याजदर निश्चित करणार आहेत. आणि त्याप्रमाणे ग्राहकांना UPI सुविधेचा वापर करता येणार आहे. UPI Transaction Credit
इंटरचेंजसाठी 1.2 टक्के शुल्क लागू शकते
यूपीआय क्रेडिट लाइनसाठी 1.2 टक्के कॉर्पोरेशन इंटरचेंजची घोषणा करणार आहे. याबाबतचे ऑफिशिअल परिपत्रक लवकरात लवकर जाहीर होणार असल्याते सांगण्यात येत आहे. बँक आणि वित्तीय ऍप्सच्या कंपन्यांसोबत व्यवहारातील वाट्यासंबंधीत UPI कंपनी चर्चा करीत आहे. UPI Transaction Credit
या प्रमाणे UPI ची क्रेडीट सुविधा सुरु झाल्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे नसले तरी तुम्ही दुसऱ्याला पैसे पाठवू शकणार आहात. फक्त एका ठराविक कालावधीनंतर तुम्हाला UPI क्रेडीट चे पैसे परत करावे लागणार आहेत. परंतु गरजेच्या वेळी अत्यंत उपयोगी आणि सामान्यांना अनुभवता येणारी ही सुविधा लवकरच UPI घेऊन येत आहे. UPI Transaction Credit