5 हजाराच्या गुंतवणुकीतून करा लाखोंची कमाई, सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या | PM Jan Aushadhi Kendra
तुम्ही फार्मासिस्ट असाल तर शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही दर महिना चांगली कमाई करु शकता. ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे भारतभर सुरु करण्यात ये आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण देशात 10 हजार पेक्षाही जास्त केंद्रे सुरु असून या संख्येत वाढ करण्याचे शासनाने ठरवले आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचे जन औषधी केंद्र सुरु करु शकता. योजनेसाठी अर्ज … Read more