Top 6 Stock Analysis Tools ज्याचा वापर करून तुम्ही चांगले स्टॉक शोधू शकता
शेअर बाजारासाठी संशोधन करून तुम्हाला कंटाळा आला आहे का? ही Tools तुम्हाला गुंतागुंतीच्या कंपन्यांचे विश्लेषण करण्यासाठी शेअर बाजारात मदत करतील. आपण Tools पासून सुरुवात करूया. १.Moneycontrol या वेबसाईट बद्दल तर तुम्ही कधी ना कधी ऐकलेच असेल हे खूप उत्तम टूल आहे कुठल्याही स्टॉक न्यूज बद्दल किंवा स्टॉक चे फायनान्शियल जाणून घेण्यासाठी. आपल्याला सेंसेक्स निफ्टी आणि […]