Top 6 Stock Analysis Tools ज्याचा वापर करून तुम्ही चांगले स्टॉक शोधू शकता

शेअर बाजारासाठी संशोधन करून तुम्हाला कंटाळा आला आहे का? ही Tools तुम्हाला गुंतागुंतीच्या कंपन्यांचे विश्लेषण करण्यासाठी शेअर बाजारात मदत करतील. आपण Tools पासून सुरुवात करूया.

Stock Analysis Tools
Stock Analysis Tools

१.Moneycontrol

या वेबसाईट बद्दल तर तुम्ही कधी ना कधी ऐकलेच असेल हे खूप उत्तम टूल आहे कुठल्याही स्टॉक न्यूज बद्दल किंवा स्टॉक चे फायनान्शियल जाणून घेण्यासाठी.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

आपल्याला सेंसेक्स निफ्टी आणि अन्य इंडेक्स बद्दल लाईव्ह अपडेट मिळतात. त्याचबरोबर ग्लोबल इंडेक्स बद्दल माहिती मिळते. यात मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक्स त्याचबरोबर चे डेली बाइंग सेलिंग त्याचबरोबर टॉप गेनर्स लूजर्स हे कळते.

२. Investing.com

एप्लीकेशन मध्ये तुम्ही इंडियन तसेच बाहेर देशातील स्टॉक सुद्धा अनालिस करू शकता आणि एवढेच नाही तर कुठल्या स्टॉक हाय कुठल्या दिवशी किती होता याचे डेली अपडेट सुद्धा आपल्याला कळते.

यांच्या सुद्धा ऍप अवेलेबल आहे.

३. Screener.in

हे ॲप्लिकेशन खूप जास्त इझी आणि खूप प्रमाणात युज होते यामध्ये कुठल्याही शेअरचे अनालिसिस फायनान्शिअल रिपोर्ट्स प्रॉफिट अँड लॉस्ट स्टेटमेंट कुठल्याही प्रकारचे रेशोज खूप सोप्या पद्धतीने आपण फिल्टर करू शकतो कुठल्याही सेगमेंटचा स्टॉक कुठल्याही मार्केट कॅप चे स्टॉक्स हे आपण फिल्टर आउट करू शकतो.

यामध्ये भरपूर फिल्टर्स जसे की कॅपॅसिटी एक्सपान्शन ग्रोथ स्टॉक्स, FII buying , DII buying असे वेगवेगळे फिल्टर सुद्धा आपण लावू शकतो आणि आपण स्वतःचे सुद्धा फिल्टर्स बनवू शकतो.

४. Tickertape

यामध्ये काही रेशो जसे की एन्ट्रीन्सिक व्हॅल्यू किंवा रिटर्न्स चे कम्पॅरिझन किंवा एन्ट्री पॉईंट्स , डिव्हीडंट हिस्ट्री, किंवा अशा चेकलिस्ट ज्या थ्रू आपण ठरवू शकतो की स्टॉक घेतला पाहिजे की नाही हे यामध्ये अवेलेबल आहे.

५. Trading view

हे ॲप्लिकेशन ट्रेडर्स साठी खूप उपयोगी ठरते आणि ट्रेडर्स लोकांचे फेवरेट सुद्धा आहे तर टेक्निकल एनालिसिस साठी हे टूल खूप फायद्याचे ठरते

ह्याच्यात खूप प्रमाणात इंडिकेटर्स सुद्धा आहेत ही सुद्धा वेबसाईट ग्लोबल लेवलचीच आहे. यात आपण टार्गेट्स ड्रॉ करू शकतो सेट करू शकतो अलर्ट ,कम्पॅरिझन वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स वेगवेगळ्या प्रकारचे टेम्प्लेट्स ,टाइम फ्रेम्स खूप काही लावू शकतो

६. Trendlyne

हे ॲप्लिकेशन फंडामेंटल अनालिसिस वाल्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे असे की मोठे मोठे इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स किंवा एच एन आय म्हणजेच हाय नेटवर्थ् इंडिविज्युअल्स ,FII,DII काय खरेदी करत आहेत किंवा काय विकत आहेत याचा अपडेट आपल्याला यात दिसतो.

यात कोणत्या शेअरमध्ये कधी ब्लॉक डील झाली आहे हे सुद्धा कळते पोर्टफोलिओ साईज अशा गोष्टी समजतात. शेअर होल्डिंग पॅटर्न समजते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top