NPS Exit Rules: तुम्ही वयाच्या 60 वर्षापूर्वीच NPS मधून पैसे काढू शकता, जाणून घ्या काय आहेत त्याचे नियम
राष्ट्रिय पेन्शन योजना National Pension System मध्ये गुंतवणूक केल्याने दीर्घकाळासाठी खूप मोठा निधी निर्माण होतो, जो निवृत्तीनंतर खूप उपयुक्त ठरतो. याशिवाय दरमहा निवृत्ती वेतनाच्या रूपात नियमित उत्पन्नही मिळते. NPS चे उद्दिष्ट निवृत्तीनंतर ग्राहकाला नियमित उत्पन्न मिळवून देणे हे असले तरी, गुंतवणूकीच्या काळात, गरज पडल्यास ग्राहकाला काही किंवा सर्व पैसे काढण्याची मुभा असते. यासाठी पीएफआरडीएने काही … Read more