5 Must Have Android Apps
Touch the Notch
एप्लीकेशन चा फायदा असा की आपल्या फोनला वरती नोच असतो ज्याचा उपयोग आपण फक्त कॅमेरासाठी करतो पण त्या स्पेस चा उपयोग काय केला जात नाह
या फीचरने आपण नोज ला दाबून स्क्रीनशॉट घेऊ शकतो त्याचबरोबर म्युझिक फीचर ऑन ऑफ करण्यासाठी किंवा लॉक अनलॉक करण्यासाठी किंवा एखाद्या एप्लीकेशन आपल्यासारखे सारखे वापरायचे असेल तर ते इथे क्लिक करून आपण याचा वापर करू शकतो, क्यू आर कोड रीडिंग, पेमेंट , डीएनडी मोड अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो
Micro Gesture
यामुळे आपण सगळे आपलिकेशन इजीवेमध्ये म्हणजे शॉर्टकट वे मध्ये वापरू शकतो म्हणजेच एका बाजूला डिलीट केला की एखाद्या एप्लीकेशन ओपन होणार दुसऱ्या बाजूला डिलीट केला की नोटिफिकेशन खाली येणार तिसऱ्या बाजूला प्रिंट केला की गॅलरी ओपन होणार किंवा होम पेज येणार बॅक होणार एंटर करणार अशा गोष्टी आपण फक्त एका शेकने करू शकतो.
Noterly
हे आपसे काम करते की आपले जे इम्पॉर्टंट टास्क असतात त्याला आपण नोटिफिकेशन मध्ये पिंक करू शकतो म्हणजे समजा आपल्याला दोन-तीन तास हे करायचेच आहेत तर त्याला आपण या ॲप मध्ये नोट करू शकतो आणि ते वरती म्हणजेच नोटिफिकेशन बॉक्समध्ये हे पिंड नोटिफिकेशन असणार.
Moveme.tv
एप्लीकेशन असं काम करतं की आपण तिथे इमोजी टाकायचे आणि त्यानुसार ते आपल्याला मूवी रेकमेंडेशन दाखवत यामध्ये आपण फिल्टर सुद्धा लावू शकतो की आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मच्या मूवी बघायचे असतील तर ते सुद्धा आपण तिथे सेट करू शकतो. त्याचबरोबर आपण भाषा सुद्धा सिलेक्ट करू शकतो तिथेच आय एम डी बी चा रेटिंग सुद्धा असतं त्यावरून आपण ठरवू शकतो की कुठला मूवी बघायचं कुठला नाही.
One4all
यामध्ये आपल्याला इतके हाय रेजुलेशन वॉलपेपर मिळतात ज्याचे क्वालिटी उत्तम त्याचबरोबर वरायटीज ऑफ वॉलपेपर्स आपल्याला मिळतात. हे सगळे सगळे जनरेटेड आहेत आणि खूप जास्त डिटेल असे वॉलपेपर आहेत आणि याच वॉलपेपर ला पण एडिट सुद्धा करू शकतो.
Extras
या यादीमध्ये काही आपण असे एक्स्ट्रा ॲप्स बघूया की जे आपल्या डेली च्या युस साठी मग ते एंटरटेनमेंट असेल किंवा व्हिडिओ क्रिएशन असेल यासाठी सुद्धा फायद्याचे ठरतील किंवा आपल्या युसिबिलिटी सोपी करण्यासाठी वापरले जातील हे ॲप्स फ्री प्ले स्टोअर वर अवेलेबल आहेत .
Notcha
हे बेसिकली असे लॉन्चर आहे, ज्यामध्ये आपण आपली इम्पॉर्टंट ॲप्स वरती नोटिफिकेशन बारला इन करू शकतो आणि त्याच्यावरती क्लिक करून लगेच ते आपण ओपन करून वापरू शकतो ज्यामुळे युज अबिलिटी चांगली होते.
हे स्क्रीन स्पेस सुद्धा जास्त घेत नाही.
Rewind Music Time travel
एप्लीकेशन फक्त 7mb चे आहे. तर आपल्याला जर का कुठल्याही Era मधले गाणे ऐकायचे असतील मग ते जुन्या काळातल्या असतील 90s, 80s किंवा कुठल्याही काळातले तर हे ॲप त्या काळातले बेस्ट सॉंग्स फिल्टर करून त्याची लिस्ट आपल्याला दाखवत.
Perplexity
हे ॲप बेसिकली chat gpt 4 चा वापर करत. त्याला काही क्वेश्चन विचारले तर हे त्याचा आन्सर करते कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचे.
YouTube Create
बेसिकली हे ॲप्लिकेशन व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये आपण व्हिडिओच्या वरती टेक्स्ट, म्युझिक बेसिक ॲनिमेशन, फिल्टर्स, कट, ओवरले अशा गोष्टी यामध्ये करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण यामध्ये ऑटो कॅप्शन सुद्धा ऍड करू शकतो.