AI Stocks with Good Fundamentals कुठले आहेत.

AI Stocks India – जस की मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की सध्या AI घेऊन मार्केट किती बुलिश आहे . आणि यात काही शंकाच नाही कारण फ्युचर चा जर का विचार केला तर आर्टिफिशल इंटेलिजन्स आपल्या सर्वांच्या जीवनावर खूप जास्त मोठ्या प्रमाणावर परिणाम करणार आहे लोकांची जॉब्स हे कमी तर होतीलच पण टिकतील ते लोक जे स्वतःला AI सोबत अपडेट करतील.

AI Stocks, AI Stocks India
AI Stocks India

जर का आपण शेअर मार्केटचा विचार करता कंपनी प्रॉफीटेबल सुद्धा होणार कारण ह्युमन सोर्स ची जागा हे ह्यूमन रोबोटिक्स घेईल ज्यामुळे एक्सपेंसेस कंपनीचे कमी होतील ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला प्रॉफिटाबिलिटी मध्ये दिसेल. आपण थोडं जाणून घेऊया की या कोणत्या कंपनी आहेत ज्या आत्ता शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

Affle India

ही कंपनी ॲडव्हर्टीजमेंट खास करून मोबाईल ऍडव्हर्टीजमेंट च्या क्षेत्रात कार्यरत आहे तर या कंपनीच्या मॅनेजमेंटने असे सांगितले आहे कि ते AI लां घेऊन खूप ॲग्रेसिव्ह आहेत आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून त्यांचे सर्विस आणखीन आणखी सुधारणार म्हणजेच आणखीन आणखी रिलेटेबल एडवर्टीजमेंट डिलिव्हरी करण्याकडे त्यांचा कल आहे.

कंपनीचा Market cap पंधरा हजार करोड आहे. कंपनी ही मेडिकॅप सेगमेंट मधली आहे

HCL TECHNOLOGIES

खूप मोठ मोठ्या दिग्गज कंपनीत जसं की टीसीएस, इन्फोसिस, विप्रो या कंपनीत पण आयटीमध्ये कार्यरत असून सगळ्यात जास्त ऍग्रेसिव्ह असेल टेक्नॉलॉजी AI घेऊन आहे

कंपनीने मागच्या पाच वर्षात कंपनीने 200% वाढ करून दिली आहे गुंतवणुकीवर.

कंपनीचे मार्केट कॅप ४,५०,००० करोड च्या आसपास आहे. कंपनीचे फंडामेंटल सुद्धा चांगले आहेत

Persistent Systems

Persistent या कंपनीच्या बाबतीत तुम्हाला माहीतच असेल कंपनी आता यायला घेऊन खूप जास्त अग्रेसिव्ह आणि त्याचबरोबर मिडकॅप सेगमेंटमध्ये ही कंपनी नंबर एकला आहे टाटा एलेक्सी किती नंबरला आहे. आधी टाटा इलेक्शन नंबर एकला होता पण पर्सिस्टंट आता ६६,००० करोड ची कंपनी झाली आहे. या कंपनीचे फंडामेंटल सुद्धा खूप चांगले आहे. कंपनीची ग्रोथ ही खूप एक्सेप्शनल आहे.

Tata Elxsi

कंपनी यायचं क्षेत्रात खूप उत्तम प्रकारे कार्यरत आहे आणि ही कंपनी ऑटोमोटिव्ह त्याचबरोबर मेडिया कम्युनिकेशन आणि हेल्थकेअर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.

Zensar technology

ही सध्या AI मध्ये अग्रेसिव्हली कार्यरत आहे. सध्या ही कंपनी मशीन लर्निंग आणि AI मध्ये काम करत आहे आणि या कंपनीने मागच्या काही वर्षात खूप चांगले रिटर्न दिले आहेत.

Happiest Minds Technologies

या कंपनीचे फाउंडर आणि चेअरमन अशोक सुद्धा आहेत. कंपनीचे फंडामेंटल चांगले आहे. ही कंपनी सुद्धा Ai मध्ये खूप अग्रेसर काम करत आहे.

LTTS Technology Services

हा इंडिया मधला सगळ्यात मोठ्या ग्रुप्स मधला एक ग्रुप मधून आहे. यांच्या कस्टमर लिस्ट मध्ये 55 पेक्षा जास्त फॉर्च्यून 500 च्या कंपनीज आहेत.

वरती दिलेल्या स्टॉक्स हे कुठल्याही प्रकारचे रेकमेंडेशन नाहीये त्यामुळे स्वतः कुठलेही प्रकारचे एनालिसिस केल्याशिवाय कुठल्याही स्टॉक मध्ये गुंतवणे चुकीचे आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या फायनान्शिअल ॲडव्हायझर चा सल्ला नक्की घ्या त्याचबरोबर तुमचे एनालिसिस नक्की करा

Read More – Share Market

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top