Best AI Tools For Students जाणून घ्या कुठले आहेत.

AI Tools students साठी कोणते आहेत जाणून घेऊ. तर आज आपण समजून घेऊ की असे कोणकोणते AI टूल्स आहेत की जे कॉलेज स्टूडेंट साठी उपयोगी आहेत. 

Best AI Tools For Students
Best AI Tools For Students

Supermeme.ai

जसे की जर तुमचे एखादे इंस्टाग्राम पेज असेल तर मग त्याच्यावर समजा आपल्याला मीम्स टाकायचे असतील तर आपण टेक्स्ट टू मीन्स म्हणजेच आपल्याकडे टेक्स्ट असेल ते आपण इम्पोर्ट करणार आणि त्याच्या बेसिसवर हे टूल एक मीम तयार करून देणार. मग ते आपल्याला खूप सारे मिम बनवून देणार त्यातल्या आपण चूज करू शकतो. 

Poised.com

यात मध्ये तुम्ही स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करता आणि तो अपलोड करता. हे टूल आपल्याला आपले वोईस मॉडेलेशन्स किंवा आपल्या कम्युनिकेशन मध्ये काय चेंजेस आपल्याला करता येतील जेणेकरून आपलं कम्युनिकेशन हे आणखी जास्त इफेक्टिव्ह होईल आणि इम्प्रेसिव्ह होईल. 

Lumen5.com

भेटू असे काम करते की समजा आपल्याकडे कुठला ब्लॉग असेल किंवा कुठला आर्टिकल असेल आणि त्याला समजा आपल्याला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर हे खूप इफेक्टिव्ह आहे मध्ये असे व्हिडिओज तयार करून देते. हे टूल खास करून जे लोकं इनफ्लन्सर असतील किंवा असोशियन मेडियावर काम करत असतील किंवा ते ब्लॉगिंग मध्ये काम करत असतील तर त्यांचे काम सोपे करण्यासाठी हे टूल खूप जास्त लाभदायक आहे

Lalal.ai

भरपूर अंतर आपण असे काही गाणे ऐकतो की ज्याची टोन्स इन्स्ट्रुमेंटल ड्रम्स पियानो असे जे त्यातले वादक असतात हे आपल्याला खूप आवडतात आणि आपल्याला फक्त तेच हवे असते तर त्यासाठी हे टूल खूप लाभदायक आहे यामध्ये आपण जे गाण्यातले जे वोकल किंवा इन्स्ट्रुमेंटल ड्रम्स पियानो गिटार हे जे आहे हे आपण त्यातून इझीली एक्सट्रॅक्ट करू शकतो आणि आतून कॉलिटी सुद्धा कमी नाही होत

Magic Eraser

समजा एखादा फोटो असेल आणि त्यातला आपला आपल्याला सर्टन ऑब्जेक्ट हा रिमूव करायचा असेल किंवा इरेझ करायचं असेल विदाऊट फोटोला कुठल्याही प्रकारे इफेक्ट होता तर आपण हे मॅजिक इरेझर ने करू शकतो.

Soundraw.io

हे टूल मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. यामधून आपण युनिक ट्यून तयार करू शकतो स्वतःच गाणं तयार करू शकतो आणि हे विदाऊट कॉपीराईट असतं म्हणजेच स्वतःच पूर्णपणे ओरिजनल. 

Copy.ai आणि Jasper.ai

हे टूल खास करून कॉन्टॅक्ट रायटिंग साठी आहे. यामध्ये काही प्रश्नावली असतात त्याचे आपण शॉर्ट मध्ये उत्तर द्यायचे आणि त्यानुसार मग हे आर्टिकल तयार करून देतं किंवा स्क्रिप्ट तयार करून देतो म्हणजे समजा आपल्याला युट्युब व्हिडिओ साठी जर कॉन्टेन्ट तयार करायचा असेल तर आपण याला डिस्क्रिप्शन दिल्यावर हे स्वतः आपल्याला स्क्रिप्ट तयार करून देतो किंवा याने आपण ब्लॉग रायटिंग सुद्धा इजिली करू शकतो.

एवढेच नाही तर हे आपल्याला व्हिडिओ टायटल कॅप्शन हॅशटॅग डिस्क्रिप्शन अशा गोष्टी सुद्धा तयार करून देत. 

Sembly.ai

हे टूल काय करतं तर जे काय आपल्या मिटींग्स असतात, किंवा जी मीट व्हिडिओज किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज आणि त्याला समजा आपल्याला टेक्स्ट फॉरमॅटमध्ये किंवा समराईज फॉरमॅटमध्ये पाहिजे असेल जेणेकरून आपल्याला शॉर्ट मध्ये त्या व्हिडिओचा सारांश कळेल तर ते टाईम स्टॅम्प सकट हे टूल आपल्याला काम सोपे करून देते

Get.mem.ai

तर हे टूल काय करत, हे टूल आपल्याला इंटरनेटवरचा कोणताही कंटेंट जर का आपल्या नोट्स बनवायचे असतील तर त्याच्या डॅशबोर्ड वर टाकायच्या आणि हे अशाप्रकारे त्याला कॅटेगराईज करतो की आपण कधीही कुठल्याही प्रकारची नोट बनवली तर ती आपोआप त्या त्या कॅटेगरीनुसार डिवाइड केली जाईल.

1 thought on “Best AI Tools For Students जाणून घ्या कुठले आहेत.”

  1. Pingback: Top Free Online Resume Maker Websites | बनवा 5 मिनीटात Resume

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top