Debt To Equity Meaning in Marathi | Debt To Equity Ratio म्हणजे काय ?

Debt To Equity Meaning in Marathi- तर आपण जाणून घेऊया आज की Debt to Equity Ratio म्हणजे काय असतो ? हा रेशो आपल्याला सांगतो की एखादी कंपनी ने किती डेट घेतलेले आहे म्हणजेच एक रुपया वर किती लोन आहे यासाठी हा खूप इम्पॉर्टंट रेशो आहे .

Debt To Equity Ratio
Debt To Equity Ratio

आता यामध्ये total debt जे आहे, ते Longterm आणि short-term असं दोन्ही मिळून आहे. हे बॅलन्स शीट मध्ये नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटी मध्ये दिसेल म्हणजेच नोन करंट लायबिलिटी चा अर्थ Longterm debt, आणि नॉन करंट लायबिलिटीज चा अर्थ short term debt असतो.
आता आपण याला एका उदाहरणाने समजून घेऊया
Total debt = long term debt + short term debt
समजा Long term = १०० करोड
आणि short term= ५० करोड
तर total debt = १५० करोड
आता शेअर होल्डर्स फंड / equity capital हे आपण अजून करू की 100 करोड असतील.
तर आपण फॉर्म्युलाचा वापर करूया वरती दिलेल्या त्याच्यामध्ये या किमती टाकूया.

१५० / १००= १.५
तर 1.5 हा debt to equity ratio आला
हा रेशो एक पेक्षा कमी असेल तर चांगली गोष्ट. एक पेक्षा जास्त असेल तर थोडं कंपनी ची पोझिशन ही रिस्की आहे. हा रेशो जास्त असेल याचा अर्थ बिजनेस त्यांच्या ऑपरेशन मधून पैसे कमवू शकत नाहीये आणि त्यांना त्यांच्या ऑपरेशन चालवण्यासाठी बाहेरून लोनवर अवलंबून राहावे लागत आहे .
कारण १ पेक्षा कमी जर का रेशो असेल तर टफ टाईम मध्ये कंपनी इझीली डेफ्ट भरू शकते पण त्याच विरुद्ध जर काही पेक्षा जास्त असेल तर कंपनीला संकटकाळी अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते.

जेव्हा आपण वेगवेगळ्या कंपनीचा कम्पेअर करतो त्यांचा debt to equity रेशो कम्पेअर करतो तेव्हा ही काळजी घेतली पाहिजे की त्या कंपनी एकाच सेक्टर मधला असतील.
त्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ज्यांचा debt to equity ratio जास्त असू शकतो ते म्हणजे पावर सेक्टर मधल्या कंपनी किंवा बँक इत्यादी.
आणि जर का debt to equity कमी असलेले सेक्टर सांगायचे म्हणले तर ते म्हणजे retail किंवा software सेक्टर.

इन्वेस्टर्स अशाच कंपनीमध्ये गुंतवणूक करतात ज्याचा debt to equity ratio हा कमी असेल पण ते स्टॅंडर्ड आहे ते म्हणजे हा डेट टू इक्विटी रेशो 1 पेक्षा कमी पाहिजे

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

पण त्याच ठिकाणी जर का आपण कुठल्या फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन म्हणजे एखादी बँक असेल तर अशा कंपनीमध्ये जर का आपण गुंतवत होत असू तर याचा डेट टू इक्विटी रेशो हा जास्त असू शकतो.

Leave a comment