Bharat Highways InvIT IPO Review – जाणून घ्या या IPO बद्दल?

Bharat Highway Infrastructure Investment Trust तर ही कंपनी एक बेसिकली Investment trust आहे अशा वेगवेगळ्या investment trust असतात म्हणजे जसं की real estate साठी वेगळी investment trust परत power sector साठी वेगळे investment trust याचा अर्थ असा की या कंपनीत त्या प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

तर Bharat Highway infrastructure investment trust किंवा अशाच कंपनीत असतात मग त्या पावर सेक्टर्स मधल्या असतील किंवा रिअल इस्टेट मधल्या असतील तर या कंपनीस बऱ्याचशा डिवीडंट चांगल्या मात्रांमध्ये देतात पण त्यांच्यामध्ये वाढ आपल्याला कन्सिस्टंट ग्रोथ बघायला नाही मिळत पण डिवीडेंट मध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी नसते कधी जास्त पण देऊ शकतात कधी कमी पण देऊ शकतात.

Bharat Highways InvIT IPO Review
Bharat Highways InvIT IPO Review

Company चे financials आणि fundamentals कसे आहेत?

तर कंपनीचे तर कंपनीचे फायनान्शियल असे सांगतात ही कंपनीचे जे असेट्स आहेत ते 2021 ते 2023 हे वाढले आहेत दहा टक्क्याने पण 2023 मध्येच सप्टेंबर पर्यंत हे कमी सुद्धा झाले आहेत पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यांच्या रेवेन्यूमध्ये 2021 पासून कंटिन्यू उतार आहे आणि प्रॉफिट मध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी नाहीये

कंपनीचे फायनान्शिअल तर एवढे काही विशेष नाही पण आता कंपनीला जर चांगले मोठे प्रोजेक्ट फ्युचर मध्ये मिळाले तर फ्युचर बद्दल अंदाज आपण लावू शकतो.

BHARAT HIGHWAYS InvIT IPO DETAILS

हा IPO 28 फेब्रुवारी 2024 ते 1 मार्च 2024 पर्यंत ओपन राहील.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

BHARAT HIGHWAYS InvIT ची PRICEBAND ?

९८ रुपये ते १०० रुपये पर शेअर

१ LOT= १५० शेअर

टोटल इशू साइज = 25 करोड शेअर्स

BHARAT HIGHWAYS InvIT listing Date?

६ मार्च

या ipo ला आपण अप्लाय केले पाहिजे का?

तर कंपनीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या सेबीच्या रेगुलेशनच्या अंडर येतात कंपनी सध्या सात रोड ऑपरेट करत आहे पंजाब, गुजरात ,आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या ठिकाणी. हा बेसिकली एक गव्हर्मेंट स्टॉक आहे आणि गव्हर्नमेंटच्या स्टॉक मध्ये जी जी वाढ आपल्याला बघायला मिळते ते आपण सगळे बघतच आहोत.

तर आपण जसे वरती डिस्कस केले त्यानुसार कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर चे सेगमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे पण जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट बद्दल बोलत असतो तर अशाच सिमिलर कंपनीज आहेत दुसऱ्या सेक्टर मधल्या त्या कंपन्यांनी कन्सिस्टंट रिटर्न दिलेले नाहीत डिव्हीडंट मात्र दिला आहे पण उदाहरणात जर का सांगायचे म्हणले तर बारा टक्के डिव्हीडंट जर का मिळत असेल आणि सहा-सात टक्के लॉस जर का होत असेल शेअर मध्ये तर त्या डिव्हीडंट चा काय उपयोग म्हणून कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे त्यांना कोणत्या प्रकारच्या ऑर्डर्स मिळतात यावर खूप जास्त प्रमाणात डिपेंड आहे कंपनीची ग्रोथ. 

Disclaimer – इथे कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी केली जात नाही आहे कृपया तुम्ही तुमच्या एनालिसिस नुसार आणि स्टडीनुसार किंवा लीगल फायनान्शिअल ॲडव्हायझर्स द्वारे गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

Read More

  1. CIBIL Score म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर

Leave a comment