Louis Vuitton Story – कशी बनवली 0 मधून 22 लाख करोड ची कंपनी
Louis Vuitton Story – आपण इन्स्पिरेशनल स्टोरीज या भरपूर ऐकले असतील ज्यांनी खूप कष्टातून काहीतरी करून दाखवले पण आजची स्टोरी जी आहे ही मात्र थोडीशी वेगळी आहे यामध्ये एक असा पोरगा ज्याने तब्बल 22 लाख करोड ची कंपनी उभी केली आणि तो इतका गरीब होता की त्याच्याकडे स्वतःचे घालायला कपडे सुद्धा नव्हते. लुई वूटोन (Louis … Read more