पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 10 लाखाचे कर्ज कसे घ्यायचे? जाणून घ्या कसा करायचा अर्ज | PM Mudra Loan

PM Mudra Loan

PM Mudra Loan | प्रत्येकजण आयुष्यात स्वतःचा बिजनेस करून आर्थिक दृष्ट्या मोठ व्हायचं स्वप्न बघत असतो. परंतु अनेकदा भांडवला अभावी अनेकांचे स्वप्न अपुरेच राहते. कारण कोणताही बिझनेस करायचं म्हटलं की पैसा हा लागतोच. जर तुम्हीही बिझनेस करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि ते स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकार … Read more

जाणून घ्या गृहकर्ज कोणाला आणि किती मिळते ? काय आहे प्रक्रिया

Home Loan

प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं.अनेक व्यक्तींना घर घेण्याची इच्छा असते, परंतु घर खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसे नसल्यास दुसरा पर्याय गृहकर्ज असतो. गृहकर्ज, ज्याला तारण कर्ज म्हणूनही ओळखले जाते, हे घर खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरण करण्याच्या उद्देशाने बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीद्वारे दिले जाणारे कर्ज आहे.या कर्जावर व्याज जमा होते आणि ठराविक कालावधीत … Read more

सुकन्या समृद्धी योजना Calculator

SSY Calculator Sukanya Samriddhi Yojana Calculator Latest SSY Interest Rate = 8.2% Scheme Start Year: Yearly Contribution (₹250 – ₹150,000): Calculate Disclaimer: The calculated amount is an estimate and not fully accurate. It is intended to give an idea of the potential returns. For accurate calculations and amount, please contact your bank.

क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे व तोटे

Credit Card Pros and Cons

भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेषता नोटबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार जसे वाढत गेले, तसे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.त्यामध्ये क्रेडिट कार्ड हा सर्वाधिक असा वापरला जाणारा पर्याय आहे. बँक तुमचे अकाउंट बघून तुम्हाला एक स्पेशल क्रेडिट देते त्याला क्रेडिट कार्ड म्हणतात. त्या क्रेडिट कार्डची लिमिट 15 हजार पासून तर 10 लाखापर्यंत पण असू … Read more

गुंठेवारी आणि NA प्लॉट मधील फरक काय आहे ?

गुंठेवारी आणि NA प्लॉटमध्ये

गुंठेवारी प्लॉट हा काय आहे? पाडलेला प्लॉट हा घेणं योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क नाहीये ना?तसेच NA प्लॉट काय प्रकार आहे? हे आपण सविस्तरपणे पाहू. गुंठेवारी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 ॲक्ट नुसार शेत जमीन शेतीसाठीच उपयोगात आणली पाहिजे. शेती शिवाय वापरायची असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे काही लोक काय करतात तर … Read more

बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास बँक करू शकते मोठं नुकसान, जाणून घ्या नेमकं काय? | Bank Loan

Bank Loan is not paid

आजकाल महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईच्या या काळात नोकरदार त्यांचा पगार पुरेनासा होत आहे. एखादं स्वप्न पूर्ण करायचं म्हणलं तरी पैसा हातात उरत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात कर्जाची (Loan) गरज भासते. घर, गाडी अशा मोठ्या वस्तू वस्तूंच्या गरजा भागवण्यासाठी चांगल्या रकमेची गरज असते म्हणूनच लवकर कर्ज घेण्याचा मार्ग स्वीकारतात. मग तो कर्जाचा हप्ता तुमच्या … Read more

शेअर बाजार मध्ये पोर्टफोलिओ कसा बनवतात? जाणून घ्या सविस्तर | Portfolio Meaning in Marathi

Portfolio Meaning in Marathi

आपण नेहमीच स्टॉक मार्केटमध्ये हे ऐकले असेल पोर्टफोलिओ xyz% ने वाढला/ कमी झाला, पण आपल्याला हा प्रश्न पडत असेल की हा पोर्टफोलिओ नेमका असतो तरी काय किंवा याला बनवतात कसे ? कंपन्या कसे निवडायच्या ? कोणते सेक्टर निवडायचे? कुठले पॅरामीटर्स लक्षात घ्यायचे हे आपण बघणार आहोत. १. QUANTITY पोर्टफोलिओ मध्ये स्टॉक्स किती ठेवायचे याच्याशी काही … Read more

साठेखत आणि खरेदीखत यातील फरक जाणून घ्या

Sathekhat vs kharedikhat

आपण प्रॉपर्टी खरेदी करताना आधी साठेखत व त्यानंतर खरेदीखत तयार करतो.एखादी खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो. तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठेखत – agreement for sale) किंवा प्रत्यक्ष खरेदीचा करार (खरेदीखत – sale deed) असू शकेल. या दोन करारांच्या … Read more

हे 15 कार्ड काढले तर मिळतील सर्व योजनांचे लाभ! 

Types of Card

भारत सरकारचे हे 15 कार्ड काढले  तर सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आणि हे कार्ड काढण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. हे कार्ड आपण सहजपणे काढू शकतो. तर ते कार्ड कोणकोणते आहेत हे पाहू :- 1) आयुष्मान कार्ड – हे कार्ड काढल्यानंतर आपण खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतो. हे कार्ड … Read more

कृषी सेवा केंद्र कसे सुरू करावे ? जाणून घ्या

Krushi Seva Kendra

बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची इच्छा असते की, स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करावे. तर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी काय करावे लागते. यामध्ये बराच गोंधळ होत असतो. ज्यांना अजून माहिती नाही की,कृषी सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय असतं?हे केंद्र कोण सुरू करू शकतो? याची प्रोसेस काय असते? हे केंद्र टाकण्यासाठी शिक्षण काय … Read more

साठेखत म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? साठेखत करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? | Sathekhat

साठेखत म्हणजे काय

एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठेखत. याला इंग्रजीमध्ये Agreement of sale असे म्हणतात. साठेखत म्हणजे काय आहे आणि नोंदणीकृत साठेखत करून घेण्याची पद्धत काय आहे हे पाहू. साठेखत मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 54 नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार असतो. म्हणजे काय भविष्यात जर तुम्हाला एखादी … Read more

बँक खात्याचे प्रकार व त्याची संपूर्ण माहिती. जाणून घ्या

Bank Account Types

आपण बँकेत गेल्यावर आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात. बँक खाते कसे उघडायचे? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? त्याचे प्रकार काय असतात? कोणत्या कामासाठी कोणते खाते उपयोगी पडते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. बँकेमध्ये मात्र प्रश्नांची उत्तर देण्यासाठी कुणाकडे वेळ नसतो. म्हणूनच आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. 1) Saving Account सेविंग अकाउंट हे कोणीही उघडू शकते जसं … Read more