मॉर्गेज लोन म्हणजे काय? घर गहाण ठेवून लोन कसे घ्यायचे? लगेच पाहा मॉर्गेज लोनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? 

Mortgage Loan

Mortgage Loan – आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा असतो. पैशांची गरज कधी लागेल हे सांगता येत नाही. पण ज्यावेळी पैसा गरजेचा असतो त्याचवेळी मात्र आपल्याकडे पैसे नसतात. अशावेळी आपल्याकडे तीनच पर्याय उरतात. ते म्हणजे एखाद्याकडून उसने पैसे घेणे किंवा आपली मालमत्ता विकणे तसेच बँकेकडून कर्ज (Bank Loan) घेणे. पण बँकेकडून कर्ज घेताना बँक तुम्हाला काहीतरी … Read more

घर बांधायचंय पण हातात पैसा नाही? ‘होम लोन’साठी लगेच करा अप्लाय, पाहा आवश्यक कागदपत्रे अन् व्याजदर | Home Loan

Home Loan

प्रत्येक जण आयुष्यात काही ना काही करण्यासाठी काबाडकष्ट करत असतो. तसेच आपल्या डोक्यावर हक्काचा छप्पर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही लागतो. सध्या तर मोठमोठ्या बिल्डिंगचा जणू काही ट्रेंड सुरू आहे त्यामुळे छोटे घरे बांधण्यात लोकांना रस नाही. आता घर बांधण्यासाठी कर्ज मिळत आहे, ज्याला आपण होम लोन असे म्हणतो. पण … Read more

बँकेचा आयएफएससी कोड कोणाला सांगणे सुरक्षित असते का? काय असतो आयएफएससी कोड | IFSC Code

IFSC Code

बँक खातं आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते. ज्याचं कारण म्हणजे दिवसभरात आपण या बँक खात्यावर खूप काही व्यवहार करत असतो. पैशांची देवाण घेवाण या बँक खात्याच्या माध्यमातून होते. पण अनेकदा आपण एखादी चुकीचं गोष्ट करतो आणि त्यामुळे आपली मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपले बँकमधील पैसे देखील गडप होऊ शकतात. ज्याप्रमाणे आपले बँक डिटेल्स कोणाला देऊ … Read more

बँक ऑफ इंडियाकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचंय? तर पाहा आवश्यक कागदपत्रे आणि व्याजदर | Bank of India Personal Loan

bank of india personal loan

आताच्या काळात पैशाला खूप किंमत आहे. कारण पैसा आहे तरचं सगळं काही आहे. पण आताच्या युगात पैसा कमावणे तितका सोपंही राहिलेलं नाही. तसेच कमी पैशाच्या नोकरीतून घर किंवा व्यवसायाचा सुद्धा कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांना बँकेची मदत घ्यावी लागते. म्हणजेच बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. परंतु तुम्हाला माहित आहे का कर्ज घेणेदेखील … Read more

Top 12 Stock Market Rules जे तुम्हाला करोडपती बनवू शकतात !

stock market rules

Stock Market Rules : १.मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल हा तोच बनतो जो long term विजन घेऊन चालतो आणि नुकसान त्याचेच होते जो खूप Short term विचार करतो. २. आपल्याला नेहमी quality stocks पीक करता आले पाहिजे. सहसा एक unsuccessful investor उलट करत असतो ते म्हणजे quantity वर तो फोकस करतो. म्हणजेच penny stocks हे खूप … Read more

कर्जा चे प्रकार | Loan किती प्रकारचे असतात? व्याजदर किती पडतो?

loan

तर मित्रांनो ज्या लोकांनी लोन घेतले आहे केव्हा घेण्याचा विचार करत आहात किंवा त्याबद्दल माहितीच नाही त्यांच्यासाठी आपण बँकेचे लोन किती प्रकारचे असतात आणि किती कालावधीच्या असतात ते समजून घेऊ. तर लोन ची एक बेसिक डेफिनेशन म्हणजे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण एखाद्या BANKING INSTITUTION कडून काही पैसे काही कालावधीसाठी घेतो आणि ते हफ्त्यांच्या रूपात … Read more

CAGR म्हणजे काय? Stock market मध्ये याचा काय फायदा? | CAGR Meaning in Marathi

CAGR Meaning

याचा फुल फॉर्म म्हणजे COMPOUNDED ANNUAL GROWTH RETURN. त्याला सोप्या भाषेत समजून घ्यायचे म्हणजे एखादी अमाऊंट काही टक्क्याने दरवर्षी वाढत असेल. तर ही वाढ टक्केवारी मध्ये Calculate केली जाते. Meaning आपण एक ऐकले असेल की स्टॉक मार्केट मधून आपल्या AMOUNT वर १२% ते १५% टक्के वर्षाला वाढ होते. म्हणजेच याला CAGR आपण म्हणू शकतो. सोप्या … Read more

Rule of 72 काय असतो? कसा करायचा याचा वापर शेअर मार्केट मध्ये?

rule of 72

परताव्याच्या निश्चित वार्षिक दराच्या आधारे, 72 चा नियम हा गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट होण्यास किती वेळ लागेल हे ठरवण्याचा एक सोपा मार्ग आहे. 72 ला वार्षिक परताव्याच्या दराने भाग दिल्यास, गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील याची तुम्हाला अंदाजे कल्पना येऊ शकते. जे लोक पैसे खर्च करतात ते अनेकदा त्यांच्या गुंतवणुकीत किती वाढ होऊ शकते हे … Read more

FLAT Interest Vs REDUCING Interest ? पुढच्या वेळेस Loan घेताना हे 2 प्रश्न नक्की विचारा. जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे?

Flat Interest vs Reducing interest .

तर मित्रांनो आपण कधी ना कधी LOAN घेतले असेल किंवा आपल्या ओळखीत कोणी ना कोणी तर नक्कीच घेतले असेल आणि जर का नसेल आपण कधी अनुभव केलेला तर आता घाबरायची गरज नाही कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे लोन वरती लागणारा व्याज. याची माहिती आपण घेऊ की कोणत्या प्रकारचा व्याज हा आपल्यासाठी फायद्याचा आहे आणि … Read more

Mutual Fund म्हणजे काय ? | Mutual Fund Meaning in Marathi

Mutual Fund म्हणजे काय, Mutual Fund in Marathi

Mutual Fund Meaning in Marathi – Mutual Fund ची व्याख्या-म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे साधन आहे जे समभाग, रोखे किंवा इतर रोख्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात. या निधीचे व्यवस्थापन व्यावसायिक निधी व्यवस्थापक करतात जे गुंतवणूकदारांच्या वतीने गुंतवणुकीचे निर्णय घेतात. म्युच्युअल फंड वैयक्तिक गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात भांडवल किंवा वित्तीय बाजारपेठेचे व्यापक ज्ञान … Read more

PE Ratio म्हणजे काय ? जाणून घ्या PE Ratio Meaning in Marathi

PE Ratio in Marathi

PE Ratio – कंपनीच्या Share Priceची तुलना ते प्रति समभाग किती कमावतात (Earnings Per Share) याच्याशी करण्याचा हा एक उपयुक्त मार्ग म्हणजे PE Ratio. इतर Shares तुलनेत कंपनीच्या shareचे मूल्य किती आहे हे ठरवण्यासाठी याचा वापर केला जातो. याला किंमत किंवा नफा गुणाकार असेही म्हणतात. कंपनीची मागील कामगिरी, त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांची कामगिरी किंवा संपूर्ण … Read more

CIBIL Score म्हणजे काय ? जाणून घ्या सविस्तर

CIBIL Score

CIBIL Score – क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड हे सिबिलचे पूर्ण रूप आहे. CIBIL हे आरबीआयचे अधिकृत पत कार्यालय आहे जे व्यक्ती, कंपनी किंवा सार्वजनिक आणि खाजगी आस्थापनांच्या पत इतिहासाची माहिती व्यवस्थापित आणि गोळा करते. त्यानंतर ही माहिती कर्जदारांद्वारे व्यक्तींच्या पतधोरणाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि कर्ज देण्याबाबत किंवा कर्ज वाढवण्याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी वापरली जाते. अचूक … Read more