CAGR म्हणजे काय? Stock market मध्ये याचा काय फायदा? | CAGR Meaning in Marathi

याचा फुल फॉर्म म्हणजे COMPOUNDED ANNUAL GROWTH RETURN. त्याला सोप्या भाषेत समजून घ्यायचे म्हणजे एखादी अमाऊंट काही टक्क्याने दरवर्षी वाढत असेल. तर ही वाढ टक्केवारी मध्ये Calculate केली जाते.

CAGR Meaning
CAGR Meaning

Meaning

आपण एक ऐकले असेल की स्टॉक मार्केट मधून आपल्या AMOUNT वर १२% ते १५% टक्के वर्षाला वाढ होते. म्हणजेच याला CAGR आपण म्हणू शकतो. सोप्या भाषेत म्हणायचं तर वार्षिक चक्रवाढ. 

उदाहरण

उदाहरणार्थ जर का आपण १०० रुपये गुंतवले असतील, तर त्याचे १२ टक्के म्हणजे २० रुपये.एकूण १२०. आता पुढल्या वर्षी १२० रुपयावर १२ टक्के वाढ. पण मित्रांनो इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ही 12% ची वाढ ही कन्सिस्टंट असेल असे नाही कधी कधी ५-७% पण असू शकते तर कधी कधी पंधरा-वीस. पण सरासर ही १२ ते १५% च्या मध्ये येते. 

मित्रांनो आपल्याला जर इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट माहिती असेल ,इन्व्हेस्टमेंट चा कालावधी माहीत असेल, CAGR माहित असेल तर त्यावरून आपण शेवटी किती रक्कम आपली होईल वाढ झाल्यानंतर हे काढू शकतो खालच्या फॉर्म्युल्यानुसार.

अतिरिक्त माहिती

CAGR जेव्हा मूळ गुंतवणूक आणि आधीच मिळवलेले व्याज या दोन्हींवर व्याज मिळवले जाते. यामुळे, कालांतराने वेगवेगळ्या गुंतवणुकींनी कसे काम केले आहे हे पाहण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांसाठी सी. ए. जी. आर. हे एक उपयुक्त साधन आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत किती वाढ होईल याची चांगली कल्पना मिळू शकते आणि सी. ए. जी. आर. चा वापर करून त्यांचे पैसे कुठे ठेवायचे याबद्दल अधिक हुशारीने निवड करू शकतात.

CAGR. गुंतवणूकदारांना कालांतराने वाढीचे अधिक संपूर्ण चित्र देखील देते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक परताव्यासाठी वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करण्यात मदत होऊ शकते. निवृत्तीचे नियोजन करताना किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करताना हे विशेषतः उपयुक्त ठरू शकते.

वाढ किती शक्तिशाली आहे आणि ते परिणाम कसे बदलू शकते हे गुंतवणूकदारांना माहित असल्यास ते त्यांच्या आर्थिक भविष्याबद्दल अधिक चांगले निर्णय घेऊ शकतात. एकंदरीत, CAGR हा एक उपयुक्त उपाय आहे जो गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक कशी होत आहे याचे स्पष्ट चित्र देऊन त्यांच्या पैशाबद्दल अधिक हुशारीने निर्णय घेण्यास मदत करू शकतो.

जर एखादा गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या दोन वेगवेगळ्या संधींकडे पाहत असेल, उदाहरणार्थ, प्रत्येकासाठी CAGR शोधल्याने त्यांना कोणता त्यांना सर्वोत्तम दीर्घकालीन परतावा देण्याची शक्यता आहे हे ठरविण्यात मदत होऊ शकते. त्यांच्यासाठी त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि त्यांचा साठा शक्य तितक्या लवकर वाढवण्यासाठी हे खूप महत्वाचे असू शकते.

गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीच्या CAGR वर नियमितपणे लक्ष ठेवून सातत्यपूर्ण वाढ आणि यश सुनिश्चित करण्यासाठी कल शोधू शकतात आणि आवश्यकतेनुसार त्यांच्या योजनेत बदल करू शकतात. मुळात, सी. ए. जी. आर. हा गुंतवणूकदारांसाठी त्यांची गुंतवणूक किती चांगली आहे हे पाहण्याचा आणि त्यांच्या भविष्यातील आर्थिक संरक्षणाची काळजी घेणारा स्मार्ट पर्याय निवडण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

Formula

FINAL AMOUNT= INITIAL AMOUNT+( १+ R /१००)^n

Initial amount= सुरुवातीला केलेली गुंतवणूक

R= CAGR

n= गुंतवणुकीचा कालावधी

मित्रांनो CAGR चा फायदा असा की आपण जेवढा जास्त टाईम गुंतवणूक करू तेवढा जास्त प्रमाणात पैशांमध्ये वाढ होऊ शकते. १-१% खूप मोठा फरक आपल्या गुंतवणुकीच्या रिटर्न्स मध्ये आपल्याला देऊ शकतो जेवढा जास्त कालावधी आपण गुंतवणूक ठेवू.

आता आपण वेगळी सिच्युएशन घेऊ समजा आपल्याला गुंतवणुकीची अमाऊंट माहिती आणि आपलं एक अमाऊंट टार्गेट सुद्धा माहित आहे आणि कालावधीचा सुद्धा टार्गेट आपण ठरवलं असेल,तर आता आपल्याला किती CAGR पाहिजे जेणेकरून आपल्या गुंतवणुकीचे वाढ होऊन ठराविक काळामध्ये आपलं टार्गेट आपल्याला अचिव करायचा आहे तर ते खालच्या फॉर्म्युलानुसार.

CAGR= [{(FINAL AMOUNT/INITIAL AMOUNT)^(१/n)} -१] x १००

मित्रांनो बऱ्याच लोकांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे डबल करायचे असतात आणि त्यांना माहीत असते की वर्षाला आपल्याला सरासरी एवढे एवढे टक्के मिळणार आहेत पण त्याला किती टाइम लागेल?

त्याच्याच विपरीत बऱ्याच लोकांना कालावधी टारगेट असतो पण त्यांना हे माहीत नसते की किती CAGR ने वाढलं तर आपलं टार्गेटची होईल.

तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे RULE 72 सॉल्व्ह करतो. तर वाचा माहिती RULE 72 ची .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top