परताव्याच्या निश्चित वार्षिक दराच्या आधारे, 72 चा नियम हा गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट होण्यास किती वेळ लागेल हे ठरवण्याचा एक सोपा मार्ग आहे. 72 ला वार्षिक परताव्याच्या दराने भाग दिल्यास, गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील याची तुम्हाला अंदाजे कल्पना येऊ शकते. जे लोक पैसे खर्च करतात ते अनेकदा त्यांच्या गुंतवणुकीत किती वाढ होऊ शकते हे पटकन समजून घेण्यासाठी आणि त्यांचे पैसे कुठे ठेवायचे हे ठरवण्यासाठी या नियमाचा वापर करतात.
जर गुंतवणूकदारांना 72 चा नियम समजला असेल तर ते त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी अधिक चांगले नियोजन करू शकतात आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या परिणामांसाठी वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करू शकतात. हे सूत्र अशा लोकांसाठी देखील उपयुक्त आहे ज्यांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या संधींची तुलना करायची आहे आणि कमीतकमी वेळेत त्यांना सर्वोत्तम परतावा मिळण्याची शक्यता कोणती आहे हे शोधायचे आहे.
Rule of 72
Rule of 72 चा उपयोग
मित्रांनो आपले पैसे दुप्पट व्हायला किती वेळ लागेल जर का आपल्याला fixed CAGR (compounded annual growth return) माहित असेल तर किंवा जर का आपल्याकड fixed time असेल तर आपल्याला किती CAGR पाहिजे ज्याने आपले पैसे दुप्पट होतील याला आपण कॅल्क्युलेट करायचे म्हणले तर खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकते तर याला आपण Rule of 72 ने समजून घेऊया हा अगदी इझी असा रूल आहे त्याचा वापर करून आपण हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल करू शकतो.
1) For TIME
जर का आपल्याला CAGR माहित असेल आणि आपल्याला TIME काढायचा असेल तर खाली दिलेला फॉर्मुला हा उपयोगी आहे
Time to double money= 72÷CAGR
उदाहरणार्थ जर आपल्याला 15% CAGR ने Returns मिळत असतील तर
72/15= 4.8 वर्ष
2) For CAGR
सर आपल्याला फिक्स टाईम माहित असेल पण CAGR माहित नसेल तर ते कसे काढायचे
CAGR= 72/ TIME TO DOUBLE
उदाहरणार्थ जर आपल्याला चार वर्षांमध्ये आपले पैसे डबल करायचे असतील तर
CAGR= 72/4 =18%
म्हणजेच आपल्याला 18% compounded annual growth return लागेल.
या रोलमध्ये आपण एक काळजी घ्यायची आहे की जे टाइम फ्रेम आहे ती CAGR किंवा TIME दोघांमध्ये सारखेच पाहिजे म्हणजेच जर का आपण CAGR हा एक वर्षाचा घेत असू तर TIME टाईम सुद्धा वर्षांमध्येच येईल. त्याच विपरीत जर का TIME वर्षाचा घेत असो तर CAGR सुद्धा वर्षाचा असेल.
CAGR काय असतो ? जाणून घ्या सोप्या भाषेत – CAGR
Reference –
- Bank Rate – Click Here
Pingback: Top 12 Stock Market Rules जे तुम्हाला करोडपती बनवू शकतात !
Pingback: CAGR म्हणजे काय Stock Market मध्ये ? कसा Calculate करायचा ?
Pingback: CAGR म्हणजे काय Stock Market मध्ये ? कसा Calculate करायचा ?