sarkari yojana

सरकारी योजना

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पहा किती रुपयांनी झाली कपात! Domestic Gas Cylinder Rate

घरगुती गॅस वापरणाऱ्या देशभरातल्या सर्व लोकांसाठी विशेषत गृहिणीसाठी एक खुशखबर आहे. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांची कपात घोषित केली आहे. सरकारच्या या निर्णयांमुळे लोकांमध्ये काहिसे आनंदाचे वातावरण आहे. सरकारच्या या नव्या घोषणेनुसार आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 802.50 इतकी होणार आहे. या नविन किंमती देशभरातील सर्व शहरांमध्ये लागु करण्यात येतील. जरी […]

lpg gas 1st August
सरकारी योजना

महत्वाची बातमी! 1 ऑगस्टपासून गॅसच्या नियमात होणार बदल, ‘हे’ काम केले तरच मिळणार 300 रुपये 

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक तारखेला नियमांमध्ये बदल होतात. मग ते बदल तुमच्या ईएमआयबाबत असतात, तर कधी गॅस सिलेंडरच्या नियमांबाबत असतात. एकंदरीत 1 ऑगस्ट पासून आर्थिक नियमांमध्ये (Economic Rules) बदल होणार आहेत. या बदलत्या नियमांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. 1 ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये तसेच दरामध्ये देखील बदल होणार आहेत. चला तर

ladki bahin yojana
सरकारी योजना

आता ‘लाडक्या बहिणीं’ ना वर्षाला तीन गॅस मिळणार मोफत! पण नेमके कोणाला? लवकरच योजनेची अंमलबजावणी होणार सुरू    

राज्य सरकार महिलांसाठी विविध योजना सुरू करत आहे. नुकतीच आता यंदाच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र असणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात 19 फेब्रुवारी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी

3,00,000 चे कर्ज माफ
सरकारी योजना

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, पहा कर्जमाफीची यादी !

बळीराजा हा जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. पण त्याच बळीराजाला शेतीमध्ये पीक काढायचं म्हटलं की पैसा नसतो. मग त्यावेळी या बळीराजाला कर्ज घ्यावे लागते. कधी त्याच्या पिकाला भाव मिळतो तर कधी नाही असे करत करत त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशावेळी अनेकदा शेतकरी आत्महत्याही करतात. पण आता याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
सरकारी योजना

तीर्थ दर्शनासाठी मिळणार तब्बल ₹30,000 रुपये अनुदान !! पहा काय आहे तीर्थ दर्शन योजना संबंधी शासन निर्णय !

अनेकांना देवदर्शनाची आवड असते. अनेकजण वयाच्या 60 नंतर देवदर्शनाला जाण्याचे ठरवून ठेवतात. परंतु हातात जमापुंजी नसल्यास त्यांना प्रवासातील खर्च उचलता येत नाही. महाराष्ट्र शासनाने 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय जाहीर करण्याच आला आहे. चला तर मग या

baliraja mofat vij yojana
सरकारी योजना

राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज, पण फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार फायदा ! Baliraja Mofat Vij Yojana

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच या योजनांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीची स्थिती सुधारू शकतात. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विजेची प्रचंड गरज भासते. वीजेशिवाय शेतकरी शेतीला पाणी देऊ शकत नाही. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे |

ladki bahin yojana
सरकारी योजना

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे 3000₹

राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःसाठी महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत. महिलांना आर्थिक (Financial) दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता यात संदर्भात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेचा (Ladaki Bahin Yojana) पहिला

प्रधानमंत्री आवास योजना
सरकारी योजना

PMAY Application Start:  प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू

भारतातील कोणतेही कुटुंब किंवा कोणताही नागरिक रस्त्यावर राहू नये यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत  विविध राज्यांमधील नागरिकांना परवडणारी घरे बांधून ती लाभार्थ्यांना देण्यात येतात. दरवर्षी शासनामार्फत लाभार्थ्यांची यादी जाहीर होते. परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना घराची गरज आहे त्यांनी अर्ज करणे गरजेचे असते. 2024-25 वर्षाचे प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचे अर्ज घेण्याची

free education for girls maharashtra
सरकारी योजना

महाराष्ट्रातील ‘या’ प्रवर्गातील मुलींचे उच्च शिक्षण शासनाने केले मोफत;  येथे पहा शासन निर्णय

महाराष्ट्र शासन नेहमीच मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विविध योजना आखत आले आहे. आता मात्र महाराष्ट्र शासनाने आरक्षित प्रवर्गातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना उच्च शिक्षण घेताना येणारा खर्च आता महाराष्ट्र शासन उचलणार आहे. त्यामुळे मुलींची आर्थिक जबाबदारी आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील महाराष्ट्र शासन घेत आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या

vande bharat pune nagpur
सरकारी योजना

Pune Nagpur Vande Bharat Sleeper Train: महाराष्ट्रातून सुरु होणार स्लीपर वंदे भारत,पहा प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळणार

भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी या रेल्वेमार्गाने प्रवास सुरळीत व्हावा यासाठी नेहमीच रेल्वे विविध प्रयत्न करीत असते.  भारतीय रेल्वेने आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि राज्यांतर्गत देखील प्रवेस अतीवेगाने व्हावा यासाठी वंदे भारत ट्रेन सुरु केली आहे. ही  रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय झाली आहे. यामुळे

google traffic solution
सरकारी योजना

Pune Transport | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! गुगल सोबतच्या करारातून 1 ऑगस्टपासून राबवणार ‘ही’ योजना 

Pune Transport | पुणे हे व्यवसायाचे आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुण्यात खूप मोठी लोकसंख्या आहे. याचमुळे पुण्यातील रस्त्यांवर कायमच गर्दीच गर्दी असते. पुण्यातील या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रवासातच खूप वेळ जातो. तसेच या वाहतूक कोंडीचा नागरिकांना खूप त्रास देखील होतो. तासंतास गाड्या एका जागी ठप्प होताना दिसतात. आता पुण्यातील याच वाहतूक कोंडीवर

सरकारी योजना

Economy survey 2024: देशभरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली; अर्थसंकल्पात होईल का कर्जमाफीची घोषणा?

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला आणि कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत की नाहीत हे आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच कळेल परंतु तत्पुर्वी भारातातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य न केल्यास केंद्रात असलेल्या

Scroll to Top