Mutual Fund Investment Tips म्युच्युअल फंण्ड्समध्ये गुंतवणूक करताना या चुका टाळा; मेहनतीपेक्षा जास्त कमाई कराल!!!

mutual fund

Mutual Fund Investment Tips: आर्थिक नियोजन ही सध्याची आवश्यक गरज बनली आहे. तुम्ही आर्थिक नियोजनाबाबत योग्य वयात योग्य निर्णय घेतले नाही तर नक्कीच तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. कारण सध्याची अर्थव्यवस्था गुंतवणूकीला सपोर्ट करणारी आहे. तुम्ही गुंतवणूक करीत नसाल किंवा तुमची आर्थिक बचत नसेल तर तुम्ही पुढील काळात उत्तम जीवन जगु शकत … Read more

रेशन कार्ड बंद होण्याआधी करा आधार कार्डशी लिंक; शासनाने दिली मुदत वाढवून

adhar card pan card

रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे आता नागरिक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आधारकार्ड रेशनकार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. या निर्णयामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकाने ही माहिती लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुदत वाढवुन देण्याचे … Read more

Triumph Discount Offer: ट्रायम्फच्या या बाईकवर कंपनी देत आहे बंपर डिस्काउंट; ही ऑफर फक्त 31 ऑगस्टपर्यंत.

triumph bike

Discount on Triumph Motorcycle सध्याच्या तरुणाईमध्ये बुलेट बाईक्सची लोकप्रियता वाढत चालली आहे. बुलेट चालवण्यामध्ये आजची तरुणाई वेगळाच स्वॅग असल्याचे सांगतात. अत्यंत कंम्फर्ट आणि दूरच्या प्रवासात साथ निभावणारी अशी या बुलेट बाईकची ख्याती आहे. कित्येक तरुण तरुणी तर लेह लडाख किंवा भारत भ्रमणासाठी बुलेट बाईकचीच निवड करतात. बुलेट बाईक खरेदी करताना  रॉयल एनफिल्ड या बाईकला मागणी … Read more

Bajaj Freedom CNG Bike: स्वातंत्र्यदिनी बजाज देणार ग्राहकांना मोठी भेट! तुमच्या शहरातही फ्रिडम सिएनजी बाईक होणार उपलब्ध!

bajaj freedom 125 cng delivery

बजाज कंपनी विविध प्रकारची उत्पादने घेते परंतु आजच्या तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या टुव्हिलर बनविण्यात बजाज कंपनी नेहमीच अग्रेसर मानली गेली आहे. कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने जगातील पहिली CNG बाईक लाँच केली आहे. याला देशभरातील ग्राहकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला तर मग बजाज कंपनीच्या या CNG बाईकबद्दल अधिक माहिती मिळवूया. बजाज फ्रीडम 125 बाईकची 77 … Read more

तुम्ही तुमचे घर किंवा फ्लॅट भाड्याने देत असाल कर ही बातमी तुमच्यासाठी आहे; नव्या नियमानुसार तुमच्या खिशाला कात्री बसु शकते.

घर भाड्याने देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्पात विविध आर्थिक घोषणा केल्या. भाड्याने घरे देणाऱ्या घर मालकांकडून होणारी करचोरी रोखण्यासाठी अर्थसंकल्पात नियम बदलण्यात आले आहेत. तुम्ही तुमची रुम भाड्याने दिली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. घरांच्या भाड्याचे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न नाही  ज्यांनी ज्यांनी त्यांचे घर किंवा प्लॅट भाड्याने दिले असेल असे सर्व घरमालक यापुढे … Read more

Real Estate Tips महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास मिळणार फायदाच फायदा; जाणून घ्या अधिक माहिती.

Real Estate Tips भारतात पुरुषप्रधान संस्कृती होती. आज आपण 21 व्या शतकात आहोत आणि आजही अनेक ठिकाणी महिलांना कमी लेखले जाते. घरातील प्रॉपर्टी असो किंवा मालमत्ता, जमीन यासारख्या गोष्टी घरातील मुलाच्या नावे असतात ना की मुलीच्या नावे. परंतु समाजातील ही मानसिकता बदलावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. महिलांच्या नावे प्रॉपर्टी असल्यास तिच्या नवऱ्यास किंवा कुटुंबियांना … Read more

हा फॉर्म भरताच तुमच्या खात्यात 11 हजार ? बघा नक्की काय आहे ही SBI ची योजना !

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारातातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ग्राहकांना आकर्षक योजनांच्या माध्यमातून बचतीची सवय लावणे हे SBI चे मुख्य उद्दिष्ट आहे. इतर बँकांपेक्षा ही बँक बचतीवर अधिक व्याजदर देते. ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी नवनवीन योजनांची घोषणा SBI च्या माध्यमातून होत असते. शासकीय बँक असल्यामुळे ग्राहकांचा देखील या बँकेवर विश्वास असल्याचे दिसून येते. … Read more

पीएम किसान योजनेचा 18वा हाफता ₹2000 ‘या’ दिवशी होणार जमा; पण फक्त ‘या’च शेतकऱ्यांना मिळणार लाभ,pm kisan 18th installment date

pm kisan 18th-installment date

PM Kisan Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana ) 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याची प्रतीक्षा … Read more

तुम्ही HDFC क्रेडिट कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे; बँकेने केले नियमांत बदल

hdfc credit card

23 जुलै 2024 रोजी  भारताचे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाले आणि आर्थिक व्यवहारांबाबतचे अनेक नियम बदलले गेले. भारतीय वित्तीय संस्थांच्या नियमांप्रमाणे जुलै महिना संपताच ऑगस्टमध्ये बँकिंग क्षेत्रात नवे बदल करण्यात येतात.  उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होणार आहे त्यामुळे 1 ऑगस्ट 2024 पासून आपण विविध बँकाच्या आर्थिक नियमांमध्ये, सुविधांच्या नियमांध्ये बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. तुम्ही दर … Read more

महत्त्वाची बातमी! रेशन कार्डवरील मोफत अन्नधान्यासाठी घरबसल्या करा रेशन कार्ड आधारशी लिंक; ‘अशी’ आहे सोपी प्रक्रिया | Ration Card eKYC

रेशन कार्ड आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. कोणताही काम करायचं म्हटलं की रेशन कार्ड आपला पुरावा म्हणून देण्यात येते. त्याचबरोबर रेशन कार्डचा दुसराही फायदा आहे. तो म्हणजे या रेशन कार्डमुळेच आपल्याला स्वस्त अन्नधान्यही मिळते. आता केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठी अंत्यदय योजना राबवण्याचा जनतेच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुढची पाच वर्षे … Read more

आता Mahindra XUV.e8 ला टक्कर द्यायला बाजारात येते टाटा कंपनीची Tata Harrier EV कार, पाहा जबरदस्त फीचर्स  

TATA harrier ev

सध्या लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची झपाट्याने क्रेज निर्माण होत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता लोकांचा आता इलेक्ट्रिक वाहनांकडे कल मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांचा लोकांना अधिक फायदा होतो. एकीकडे प्रदूषणासाठी देखील इलेक्ट्रिक वाहने फायद्याची ठरतात. तर दुसरीकडे लोकांचा पेट्रोल आणि डिझेलचा खर्च देखील वाचतो. आता कंपन्या एकापेक्षा एक … Read more

घरच्यांच्या विरोधात जाऊन रिचाने सुरू केली अंडरगारमेंटची कंपनी! आज आहे कोट्यावधींची मालकीण, भारताच्या ‘या’ यादीत आहे नावाचा समावेश 

आज आपण 20व्या शतकात जगत आहोत. संपूर्ण जग आज मॉडर्न दिसत आहे. परंतु आजही महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत जे गुप्तता पाळली जाते ती कायम आहे. महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत कधीच मन मोकळे प्रमाणाने बोलले जात नाही. दुकानात अंतर्वस्त्र खरेदी करायला गेल्यावर तेथे पुरुष आहे की महिला हे देखील पाहिले जाते. अनेकदा विक्रेता पुरुष असेल तर महिला अंतर्वस्त्राची खरेदी न … Read more