साठेखत आणि खरेदीखत यातील फरक जाणून घ्या
आपण प्रॉपर्टी खरेदी करताना आधी साठेखत व त्यानंतर खरेदीखत तयार करतो.एखादी खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो. तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठेखत – agreement for sale) किंवा प्रत्यक्ष खरेदीचा करार (खरेदीखत – sale deed) असू शकेल. या दोन करारांच्या … Read more