जेष्ठ नागरिकांना ‘या’ 5 योजनेंतर्गत मिळणार दरमहा 1500 रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया अन् कागदपत्रे | Senior Citizen Yojana

Senior Citizen Yojana

सध्या केंद्र सरकार जेष्ठ नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा खूप विचार करत आहे. यामुळेच केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहे. या  योजनांद्वारे नागरिकांना अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज आपण अशाच काही योजना पाहणार आहोत. ज्याद्वारे जेष्ठ नागरिकांना सरकार आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकारच्या अशा 5 योजना आहेत ज्यातून सरकार जेष्ठ … Read more

आता घरबसल्या मोबाईलवर एका मिनिटात बनवा ‘सीनियर सिटीजन कार्ड’, पाहा काय मिळतात फायदे? | Senior Citizen Card

Senior Citizen Card

केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील जेष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. आता केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन कार्ड’ बनवले आहे. ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक कार्ड असेही म्हणू शकतो. आता ‘सीनियर सिटीजन कार्ड’ (Senior Citizen Card) ज्येष्ठ नागरिकांसाठी कशासाठी बनवण्यात आले आहे? तसेच नागरिकांना याचा काय फायदा होईल? त्याचबरोबर हे कार्ड कसे काढावे? याबाबतची … Read more

12 वर्षे जुना वाद मिटवणारी ‘सलोखा योजना’ काय आहे? जाणून घ्या अर्ज कसा करावा? अटी आणि शर्ती | Salokha Yojana

Salokha Yojana

Salokha Yojana – ज्याप्रमाणे ‘भाऊ तिथे भाऊकी’ ही येतेच. त्याचप्रमाणे शेत तिथं बांध येतोचं. पण तुम्हालाही माहितचं आहे बांध आला की भांडणही आलंचं. तसेच शेतजमिनीच्या ताब्यावरून भावांमध्ये किंवा इतर शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. काही वेळा हे वाद टोकाला जाऊन जीवघेणे ठरतात. आता शेतीचे वाद मिटवायचे म्हटले तर न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. त्यावेळी मग भल्याभल्यांना घाम फुटतो. … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजनें तर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार, जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana – राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. जेणेकरून नागरिकांना या योजनांचा फायदा होईल. खरं तर, वयोवृद्ध असलेले नागरिक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या कोलमडतात. त्याचवेळी त्यांना आर्थिक (Financial) आधार देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. याच योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Chief Minister Vayoshree Yojana) होय. … Read more

मतदार ओळखपत्र बद्दल जाणून घ्या सर्व काही | Voter ID Card

भारतीय संविधानात देशातील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अधिकार देण्यात आले आहे. यापैकीच एक अधिकार म्हणजे मतदानाचा. भारतील प्रत्येक व्यक्ती वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला मतदानाचा हक्क दिला जातो. पण हे मतदान करण्यासाठी व्यक्तीला ‘मतदार ओळखपत्र’ काढण्याची आवश्यक असते. जर तुमची वयाची 18 वर्षे पूर्ण असतील तर तुम्ही मतदार ओळखपत्र काढण्यासाठी पात्र ठरता. आज … Read more

या 26 जिल्ह्यन्ना मिळणार नुकसान भरपाई. वाचा सविस्तार

26 Jilhe

मित्रांनो तुम्हाला जसे माहित आहे की 26 जिल्ह्यांना पीक नुकसानीमुळे जे वित्तीय हानी झाली आहे याची भरपाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, आणि याचा GR सुद्धा आलेला आहे. 26 जिल्हे कोणते आहेत याची जर आपण थोडी माहिती घेऊ ती किती नुकसान भरपाई या जिल्ह्याला मिळणार आहे. 2020 ते 2022 मध्ये ज्या लोकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती … Read more

पीएम उज्ज्वला योजना 2.0 चा लाभ घेण्यासाठी करा ऑनलाइन अर्ज | PM Ujjwala Yojana 2.0

PM Ujjwala Yojana

PM Ujjwala Yojana 2.0 – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत, देशातील त्या सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी सुरक्षित इंधन वाटप करण्यासाठी केंद्र सरकारची स्थापना करण्यात आली आहे जी अजूनही स्वयंपाकासाठी जुने, असुरक्षित आणि प्रदूषित इंधन वापरतात. या योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील एपीएल, बीपीएल आणि शिधापत्रिकाधारक महिलांना घरगुती स्वयंपाकाचा गॅस पुरवत आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत ही … Read more

‘पीक विमा योजना’ अंतर्गत पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत? जाणून घ्या सविस्तर

pik vima yojana

भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे जिथे ग्रामीण लोकसंख्येचे जास्तीत जास्त प्रमाण शेतीवर अवलंबून आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2016 रोजी ‘pik vima yojana’ (पीक विमा योजना) या नवीन योजनेचे अनावरण केले. ही योजना त्यांच्या शेतीसाठी कर्ज (Agriculture Loan) घेणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रीमियमचा बोजा कमी करण्यास मदत करेल आणि खराब हवामानापासून त्यांचे संरक्षण करेल. … Read more

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे? कोणाला मिळतो लाभ? त्वरित जाणून ‘असा’ घ्या लाभ | PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana – ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना’ ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा दिनी सुरू केली आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी केली होती. ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’चे (PM Vishwakarma Yojana) उद्दिष्ट पारंपारिक कारागीरांना त्यांची उत्पादने आणि सेवा वाढवण्यासाठी सहाय्य प्रदान करणे … Read more

शेतकऱ्यांना सिंचनाची कायमचीच सुविधा! मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना च्या लाभासाठी जाणून घ्या अर्ज प्रक्रिया 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – भारतातील अनेक राज्यांमध्ये, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत. अशाच एका योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना.” (Chief Minister Agriculture Irrigation Scheme) आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.  राज्यातील एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के शेतजमीन पावसावर … Read more

आता शेतीला दिवस-रात्र मिळणार पाणी, फक्त ‘पीएम कुसुम सौर पंप योजेने’चा घ्यावा लागेल लाभ | PM Kusum Solar Yojana

पीएम कुसुम सौर पंप योजना

PM Kusum Solar Pump – पीएम कुसुम योजने’अंतर्गत केंद्र सरकारकडून सौर पंप खरेदी करण्यासाठी पीएम सोलर पंप (Kusum Solar Pump) सबसिडी 2024 दिली जात आहे. योजनेतील अपडेटनंतर किरकोळ किमतीतही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, पीएम सोलर पंप सबसिडी (PM Solar Pump Subsidy) 2024 योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या घरात किंवा शेतात पूर्वीपेक्षा खूपच कमी पैसे खर्च करून … Read more

पशु किसान क्रेडिट कार्ड वर पशुपालकांना मिळते 3 लाखांपर्यंतचे कर्ज, ‘असा’ करा अर्ज | Pashu Kisan Credit Card Scheme

पशु किसान क्रेडिट कार्ड

पशु किसान क्रेडिट कार्ड  – शेतकऱ्यांसाठी ‘पशुपालक किसान क्रेडिट कार्ड’ (Animal Husbandry Kisan Credit Card) ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते. खरं तर, अनेक शेतकऱ्यांना ‘पशु किसान क्रेडिट कार्ड’ (Pashu Kisan Credit Card Scheme) बद्दल माहिती आहे तर काहींना नाही. म्हणूनच असे शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. चला तर मग ‘पशु किसान क्रेडिट … Read more