सरकारी योजना

Get Latest Maharashtra Sarkari Yojana updates,news, guidance.

पोस्ट ऑफिस दर महिना
सरकारी योजना

ही पोस्ट ऑफिस योजना तुम्हाला दरमहा 9250 रुपये देते. अधिक जाणून घ्या | Post Office Monthly Income Scheme

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (पीओएमआयएस) ही एक सुप्रसिद्ध निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना आहे जी स्थिर मासिक उत्पन्न प्रदान करते. जे लोक त्यांच्या आर्थिक भविष्याचे रक्षण करू इच्छितात, त्यांना बाजार कसा चालेल याची चिंता न करता हे योग्य आहे. पी. ओ. एम. आय. एस., इतर टपाल कार्यालय बचत योजनांसह, वित्त मंत्रालयाद्वारे चालवली जाते आणि सार्वभौम […]

Mahila Samman Savings Certificate
सरकारी योजना

महिला सन्मान बचत पत्र योजनें’तर्गत महिलांना ठेवीवर 7.5% दराने मिळतंय व्याज, वाचा संपूर्ण माहिती  | Mahila Samman Savings Certificate

Mahila Samman Savings Certificate – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत पत्र योजने’ची (Mahila Samman Bachat Patra Yojana) घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते आणि 1000/- ते कमाल 2 लाख/- वार्षिक 7.5% निश्चित व्याज मिळवू शकते. यामध्ये खात्यात किमान 1000 रुपये ते कमाल

Passport Documents
सरकारी योजना

पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये ‘ही’ कागदपत्रे घेऊन जा सोबत! अन्यथा रिकाम्या हाताने यावे लागेल परत | Passport Documents

ता परदेशात जायचं म्हटलं तर पासपोर्ट हा लागतोच. पासपोर्ट शिवाय तुम्हाला परदेशात एन्ट्री मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी पासपोर्ट (Passport) काढूनच घ्या. तरच तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत. तुम्हालाही परदेशात जाऊन नोकरी करायची असते किंवा परदेशात फिरायला जायचं असेल तर आजच पासपोर्ट काढून घ्या. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन

Online Passport
सरकारी योजना

आता घरबसल्या चुटकीसरशी काढा ऑनलाईन पासपोर्ट, पासपोर्ट काढण्यासाठी किती असते फी? जाणून घ्या सर्व माहिती 

प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी परदेशात जायचं स्वप्न बघत असतो. तर काहीजण परदेशात जाऊन नोकरीचे स्वप्न पाहतात. पण परदेशात जायचं म्हटल की, सर्वात आधी येतो तो पासपोर्ट. कारण पासपोर्ट (Online Passport) शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. तसेच परदेशात जाण्यासाठी पासपोर्टसोबत व्हिसा (Passport Visa) देखील लागतो. तुम्ही जेव्हा

PM Mudra Loan
सरकारी योजना

पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 10 लाखाचे कर्ज कसे घ्यायचे? जाणून घ्या कसा करायचा अर्ज | PM Mudra Loan

PM Mudra Loan | प्रत्येकजण आयुष्यात स्वतःचा बिजनेस करून आर्थिक दृष्ट्या मोठ व्हायचं स्वप्न बघत असतो. परंतु अनेकदा भांडवला अभावी अनेकांचे स्वप्न अपुरेच राहते. कारण कोणताही बिझनेस करायचं म्हटलं की पैसा हा लागतोच. जर तुम्हीही बिझनेस करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि ते स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकार

गुंठेवारी आणि NA प्लॉटमध्ये
सरकारी योजना

गुंठेवारी आणि NA प्लॉट मधील फरक काय आहे ?

गुंठेवारी प्लॉट हा काय आहे? पाडलेला प्लॉट हा घेणं योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क नाहीये ना?तसेच NA प्लॉट काय प्रकार आहे? हे आपण सविस्तरपणे पाहू. गुंठेवारी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 ॲक्ट नुसार शेत जमीन शेतीसाठीच उपयोगात आणली पाहिजे. शेती शिवाय वापरायची असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे काही लोक काय करतात तर

Sathekhat vs kharedikhat
सरकारी योजना

साठेखत आणि खरेदीखत यातील फरक जाणून घ्या

आपण प्रॉपर्टी खरेदी करताना आधी साठेखत व त्यानंतर खरेदीखत तयार करतो.एखादी खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो. तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठेखत – agreement for sale) किंवा प्रत्यक्ष खरेदीचा करार (खरेदीखत – sale deed) असू शकेल. या दोन करारांच्या

Types of Card
सरकारी योजना

हे 15 कार्ड काढले तर मिळतील सर्व योजनांचे लाभ! 

भारत सरकारचे हे 15 कार्ड काढले  तर सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आणि हे कार्ड काढण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. हे कार्ड आपण सहजपणे काढू शकतो. तर ते कार्ड कोणकोणते आहेत हे पाहू :- 1) आयुष्मान कार्ड – हे कार्ड काढल्यानंतर आपण खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतो. हे कार्ड

Krushi Seva Kendra
सरकारी योजना

कृषी सेवा केंद्र कसे सुरू करावे ? जाणून घ्या

बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची इच्छा असते की, स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करावे. तर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी काय करावे लागते. यामध्ये बराच गोंधळ होत असतो. ज्यांना अजून माहिती नाही की,कृषी सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय असतं?हे केंद्र कोण सुरू करू शकतो? याची प्रोसेस काय असते? हे केंद्र टाकण्यासाठी शिक्षण काय

साठेखत म्हणजे काय
सरकारी योजना

साठेखत म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? साठेखत करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? | Sathekhat

एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठेखत. याला इंग्रजीमध्ये Agreement of sale असे म्हणतात. साठेखत म्हणजे काय आहे आणि नोंदणीकृत साठेखत करून घेण्याची पद्धत काय आहे हे पाहू. साठेखत मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 54 नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार असतो. म्हणजे काय भविष्यात जर तुम्हाला एखादी

७१२ सोबत ‘हे’ सुद्धा पहा! फसवणुकीपासून वाचाल!
सरकारी योजना

फक्त जमिनीचा सातबारा पाहू नका तर हे सुद्धा पहा.

जर तुमची प्रॉपर्टी असेल मग ती कुठेही असू द्या. तुमची गावांमध्ये किंवा शहरांमध्ये प्रॉपर्टी असेल, कुठेही जर प्लॉट असेल, घर असेल, जमीन असेल किंवा शेतजमीन असेल तर हा लेख महत्वपूर्ण ठरणार आहे.आजकालच्या जगामध्ये प्रॉपर्टी बाबतचे फ्रॉड भरपूर वाढलेले आहेत आणि त्याच्यावरती लक्ष कसे ठेवायचे? आपली प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? त्याचबरोबर हे

Floor Mill Machine Yojana
सरकारी योजना

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी!! अर्ज कसा व कुठे करायचा, पात्रता, कागदपत्रे याची संपूर्ण माहिती

सरकारकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यातच आता गरीब व गरजू महिलांना शासनाकडून मोफत पिठाची गिरणी मिळत आहे म्हणजेच महिलांना 100% अनुदानावरती पिठाची गिरणी सरकार करून देण्यात येत आहे आणि त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत तर आपण या योजनेची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत .जसे की मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार?

Scroll to Top
WhatsApp Link