35 हजारात मिनी ट्रॅक्टर ? इथे करा अर्ज 16 ऑगस्ट पर्यन्त मिनी ट्रॅक्टर योजना साठी
मिनी ट्रॅक्टर योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गासाठी स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्यात येतो. सामाजातील आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या या बचत गटांना या योजनांच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचा हेतू आहे. चला तर मग बचत गटांना मिळणाऱ्या अनुदानित मिनी ट्रॅक्टर संबंधित अधिक माहिती जाणून […]