जनधन खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होऊ लागले दोन हजार रुपये, लगेच जाणून घ्या 

केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक महत्त्वकांशी योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम करत आहे. याच महत्वकांशी योजनेपैकी असलेले पंतप्रधान जन धन योजना हे आहे. केंद्र सरकारने ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू केली होती. केंद्र सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील हेतू असा होता की, देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग … Read more

डायरेक्ट टॅक्स डिस्प्यूट से विश्वास स्कीम 2.0”: लॉन्चची अधिकृत घोषणा, कोणाला जास्त फायदा मिळेल?

Direct Tax Vivad Se Vishwas Scheme

Direct Tax Vivad Se Vishwas Scheme केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिकृतपणे ‘डायरेक्ट टॅक्स विवाद से विश्वास स्किम (DTVSV)’ ची घोषणा केली आहे. ही योजना 1  ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे. या योजनेंतर्गत आयकर संबंधित वाद लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  2024 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी … Read more

Udyogini Yojana Avail Now | महिला होणार उद्योजिका! केंद्र सरकारच्या ‘उद्योगिनी’ योजनेअंतर्गत महिलांना तब्बल 3 लाखांपर्यंत मिळणार कर्ज  Udyogini Yojana Avail Now

Udyogini Yojana

Udyogini Yojana – सध्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या याच प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. देशातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना कर्ज देण्यात येते. तसेच महिलांना व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर सरकार व्याजदरही कमीच लावते. त्याचबरोबर काही प्रमाणात अनुदान देखील … Read more

आता गॅस सिलेंडर धारकांना ओटीपीशिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर, पहा काय आहे प्रक्रिया? 

Gas Cylinder OTP Compulsory

सध्याचे जग हे डिजिटल आहे. त्यामुळे या डिजिटल युगात प्रत्येक नवीन गोष्टी या डिजिटल होत चालले आहे. कुठली गोष्ट करायचा म्हटलं की, मोबाईल लागतोच. त्या गोष्टीची उलट तपासणी केल्यानंतरच ती पूर्ण होत आहे. अशातच आता एलपीजी कंपन्यांनी देखील ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ऑनलाईन बुकिंग सेवा करण्यासाठी ग्राहकांना काही गोष्टी बंधनकारक … Read more

9 सप्टेंबर रोजी GSTच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर होतील निर्णय; त्यानंतर होतील का मोठ्या घोषणा?

जीएसटी कौन्सिलची बैठक 9 सप्टेंबर 2024  रोजी आहे. यामध्ये जीएसटी दर तर्कसंगत करण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राज्यांचे अर्थमंत्रीही सहभागी होणार आहेत. बैठकीत जीएसटीबाबत अनेक मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. 2024 चे अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर देखील देशातील GST करावर अनेक चांगल्या वाईट चर्चा होताना … Read more

आरबीआयने सॉवरेन ग्रीन बाँडसाठी IFSC ट्रेडिंग आणि सेटलमेंट योजना सुरू केली

RBI ने IFSC मध्ये सॉवरेन ग्रीन बाँड (SGrB) च्या व्यापार आणि सेटलमेंटसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवून ग्रीन बॉण्ड्सची बाजारपेठ वाढवणे हा या हालचालीचा उद्देश आहे. ही योजना केवळ भारत सरकारने जारी केलेल्या सॉवरेन ग्रीन बाँड्सना लागू होते, ज्यांचा IFSC मधील पात्र गुंतवणूकदारांकडून व्यापार केला जातो. परदेशी गुंतवणूकदारांसाठी मूलभूत नियम … Read more

आनंदाची बातमी! आता होम लोनवर मिळणार अनुदान, फक्त सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ 

Home Loan | अनेकदा सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यावेळी सामान्य नागरिकांसमोर कर्ज (Loan) काढण्याचा पर्याय समोर येतो. त्यामुळे मग इकडून तिकडून कर्ज मिळते का? कोणत्या बँकेकडून कमी बाजारात कर्ज मिळेल अशी शोधाशोध सुरू होते. परंतु अनेकदा कर्ज मिळण्यासाठी वेळ लागतो. तसेच दुसरीकडे बँका देखील सामान्य नागरिकांना कर्ज देण्यासाठी काहीतरी गहाण टाकायला सांगते. … Read more

बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र शासन देत आहे 7 लाखांचे अनुदान आणि बांबू विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध होणार, अर्ज कुठे करायचा जाणून घ्या? | Atal Bamboo Yojana

bamboo yojana

महाराष्ट्र शासनाकडून बांबू लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून  7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे पडीक आणि खडकाळ जमिनीवर बांबू लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. बांबू लागवडीसाठी अनुदान योजनेबद्दल अधिक माहिती मिळवूया महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत अटल बांबू समृद्धी योजना … Read more

रेशन कार्ड बंद होण्याआधी करा आधार कार्डशी लिंक; शासनाने दिली मुदत वाढवून

adhar card pan card

रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे आता नागरिक ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आधारकार्ड रेशनकार्डसोबत लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. या निर्णयामागे अनेक कारणे आहेत, ज्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकाने ही माहिती लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुदत वाढवुन देण्याचे … Read more

पीएम किसान योजनेचा 18वा हाफता ₹2000 ‘या’ दिवशी होणार जमा; पण फक्त ‘या’च शेतकऱ्यांना मिळणार लाभ,pm kisan 18th installment date

pm kisan 18th-installment date

PM Kisan Yojana | केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे (PM Kisan Yojana ) 17 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याची प्रतीक्षा … Read more

महत्त्वाची बातमी! रेशन कार्डवरील मोफत अन्नधान्यासाठी घरबसल्या करा रेशन कार्ड आधारशी लिंक; ‘अशी’ आहे सोपी प्रक्रिया | Ration Card eKYC

रेशन कार्ड आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. कोणताही काम करायचं म्हटलं की रेशन कार्ड आपला पुरावा म्हणून देण्यात येते. त्याचबरोबर रेशन कार्डचा दुसराही फायदा आहे. तो म्हणजे या रेशन कार्डमुळेच आपल्याला स्वस्त अन्नधान्यही मिळते. आता केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठी अंत्यदय योजना राबवण्याचा जनतेच्या हितासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुढची पाच वर्षे … Read more

दिव्यांग व्यक्तींना सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत महिन्याला मिळणार 3 हजार! लगेच ‘अशा’ पद्धतीने करा अर्ज 

देशातील प्रत्येक नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. महिलांसाठी देखील सरकार वेगवेगळ्या योजना आणत आहे. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने दिव्यांग लोकांचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांच्यासाठी एक योजना सुरू केली आहे. तसेच दिव्यांकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी एक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत … Read more