SBI Bank News: State Bank of India या बँकेला मराठीमध्ये भारतीय स्टेट बँक असेही म्हणतात. SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. इतकेच नाही बँकेच्या वित्तिय मालमत्तेनुसार हि बँक जगातिक पातळीवर 47 वी सर्वात मोठी बँक आहे. आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देणारी आणि विविध आर्थिक योजना राबवणारी भारतातील नामवंत बँक म्हणून SBI कडे पाहिले जाते. या बँकेने एक नवीन निर्णय जाहिर केला आहे. कोणता आहे तो निर्णय पाहू या लेखाच्या माध्यमातून.
परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी
आपले अनेक नातेवाईत परदेशात राहतात. काही शिक्षणासाठी तर काही मुली लग्नानंतर परदेशात वास्तव्यास जातात. अशावेळी त्यांना SBI बँकेची सेवा उपभोगता येत नाही. परंतु आता हे परदेशात राहणारे भारतीय देखील SBI ची सेवा उपभोगू शकणार आहेत. SBI Bank News
अनेकदा पदेशातील भारतीयांनी केली होती विनंती
परदेशी भारतीयांना म्हणजेच NRI नागरिकांना SBI बँकेची सेवा अनुभवता यावी यासाठी अनेकदा विनंती करण्यात आली होती. परंतु SBI बँकेने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे आता परदेशात राहणारे भारतीय नागरिक देखील त्यांचे पैसे या बँकेत ठेवीच्या रुपाने बचत करु शकणार आहेत. यानिमित्ताने NRI नागरिकांना SBI बँकेची सर्वोत्तम अशी डिजिटल सुविधा अनुभवता येणार आहे.
परदेशात राहणाऱ्या परंतु भारताचे नागरिकत्व असलेल्या नागरिकांसाठी one stop solution ही सुविधा SBI बँकेने सुरु केली आहे. ही सुविधा नव्या खातेधारकांना उपभोगता येणार आहे. तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईकांमध्ये ही पोस्ट शेअर करा जे परदेशी राहणारे असतील त्यांना आनंद तर होईलच परंतु जे भारतात राहतात आणि त्यांचे अकाऊंट SBI मध्ये आहे त्यांच्यासाठी देखील ही अभिमानाची बातमी आहे. की त्यांचे भारतातील सर्वात मोठ्या बँकेत खाते आहे. SBI Bank News
Pingback: SBI FD: एसबीआय बँकेच्या ‘या’ चार एफडी योजना ग्राहकांना करतात मालामाल! पाहा कोणत्या एफडी योजनेवर मिळ