गृहकर्ज टॉप-अप करायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! RBI ने नियम बदलल्याने सामान्यांचा आर्थिक भार वाढणार
तुम्ही नवीन घर खरेदी करताना गृहकर्ज घेतले आहे का? याच गृहकर्जात तुम्ही भविष्यात टॉप-अप करण्याचा विचार करत आहात का? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांनी नव्याने जाहीर केलेल्या नियमांची माहिती करुण घेणे तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे. कारण आरबीआयचे हे नविन नियम तुम्ही माहिती करुन घेत नसाल तर तुम्हाला गृहकर्ज टॉप-अप करण्यात अडचण येऊ शकते. टॉप-अप … Read more