कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, जवळपास 5% ची घसरण आणि 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहचले दर
कच्च्या तेलाच्या किंमतींवरुन संपूर्ण जगात मोठे राजकारण होत असते असे म्हणतात. कच्चे तेल प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी किंवा जास्त झाल्यानंतर त्याचे पडसाद जागतिक आणि देशांतर्गत शेअर मार्केटवर उमटताना दिसून येतात. लिबियातील उत्पादन आणि निर्यातीला त्रासदायक ठरणाऱ्या वादाचे निराकरण होण्याची शक्यता असताना आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. … Read more