ग्राहकांना मिळणार फ्लिपकार्टची फास्ट डिलिव्हरी सुविधा; फक्त 15 मिनिटांत होणार सामान घरपोच | Flipkart News

Flipkart Minutes

Fast delivery service सध्या झटपट होम डिलिव्हरीचा ट्रेंड वाढत चालला आहे आणि या इ कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांना ज्या पद्धतीची सेवा आवडत आहे त्यापद्धतीने सेवा पुरविणा भाग पडले आहे. कारण ऑनलाईन ऑर्डरच्या जमान्यात ग्राहकांना नवनवीन पर्याय उपलब्ध होत आहे. म्हणूनच फ्लिपकार्टने त्याच्या ऑनलाईन सेवेमध्ये बदल करीत आहे. याबद्दल अधिक माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. कोरोनकाळापासून फास्ट … Read more

भाडेकरूंनो सावध ! घरमालकाला मिळणार नुकसान भरपाई, सुप्रिम कोर्टाचा निर्णय | Tenant Rules

tenant rule

बरेचदा एखाद्या शहारात किंवा ग्रामिण भागात स्वतःचे घर नसणाऱ्यांना भाड्याने घर घेऊन रहावे लागते. अशावेळी अनेकदा भाडेकरु आणि घरमालकांमध्ये खडाजंगी होताना दिसते.  मग अशावेळी अनेकदा न्यायालयाला हा वाद संपवावा लागतो असाच एक भाडेकरु आणि घरमालकांच्या वादात सुप्रिम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय जाहिर केला आहे. मग नक्की कोणता आहे हा निर्णय आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ. … Read more

पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार मोफत आरोग्य सेवा | White Ration Card

White Ration Card

भारतात ज्या राज्यांमध्ये पांढरे रेशनकार्ड धारक आहे म्हणजेच वार्षिक उत्पन्न ज्यांते 1 लाखाहून जास्त आहे अशांना मोफत आरोग्य सेवा अनुभवता येणार आहो. याबद्दल अधिक माहिती मिळवूया या लेखाच्या माध्यमातून. पांढरे रेशन कार्ड कोणासाठी महाराष्ट्र राज्य अन्न व पुरवठा विभागनुसार संपुर्ण राज्यात तीन प्रकारचे रेशनकार्ड वितरीत करण्यात आले आहेत. हे रेशनकार्ड कुटुंबांच्या आर्थिक स्थिती पडताळून वितरीत … Read more

जमीन खरेदी करताना पुढील गोष्टींची काळजी घ्या! | Land Purchase Checklist

land purchase checklist

अनेकदा जमीन खरेदी करताना घाईने व्यवहार केले जातात आणि जमिनीसंबंधीत कागदपत्रांची योग्य ती तपासणी न केल्याने फसवले जाण्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही जमिनीचा व्यवहार करताना फसले जाणार नाही. हा लेख पूर्ण वाचा आणि त्याप्रमाणेच जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करा. आपल्या जमिनीपर्यंत जाणारा … Read more

Income Tax संबंधित नवे नियम जाणून घ्या! अन्यथा रिफंड मिळवताना अडचणी येतील.

Income Tax Updates

देशाचा संपूर्ण आर्थिक कारभार योग्य रितीने चालावा यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर भरणे बंधनकारक आहे.  आयकर कायदा 1961 नुसार  60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग करपात्र असल्यास कर रिटर्न भरणे आवश्यक आहे. परंतु भारत सरकार या करांच्या नियमांमध्ये दरवर्षी काही ना काही बदल करीत असते. … Read more

बातमी तुमच्या कामाची; असे बना करोडपती SIP च्या मदतीने | Mutual Fund Investment

Mutual Fund Investment

Mutual fund investment: प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण करोडपती झाले पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. पण आम्ही तुमच्यासाठी असा काही एक प्लॅन घेऊन आलो आहोत की, तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करुन करोडपती बनू शकता. केवळ तुम्ही करीत असलेले आर्थिक नियोजन हे अभ्यासपूर्ण असावे.  SIP मधील बचत तुम्ही किती वर्षांसाठी करणार आहात हे … Read more

तुमच्या नावावर गाडी असेल परंतु वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती शिक्षा होऊ शकेल जाणून घ्या! | Car Accident Attorney

Car Accident Attorney

तुम्ही तुमची कार पिकनीकसाठी, गावी जाण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्या नावावर असलेल्या कारमुळे अपघात झाल्यास वाहन मालकाला जबाबदार धरले जाते का? वाहन चालकाकडून अपघात झाल्यास कोणत्या कायद्यांतर्गत शिक्षा होते? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा आणि … Read more

वयाच्या 60 व्या वर्षी मिळवा 3000 रुपयांची पेन्शन; काय आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना जाणून घ्या! | Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana

PMKMY

भारत सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. अशीच एक शेतकऱ्यांच्या वृद्धापकाशासाठी राबवण्यात येणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना 2024. तुम्ही शेतकरी किंवा मजूर असाल आणि तुमचे नाव प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये नमूद केलेले असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय काय करणे आवश्यक आहे याबद्दल … Read more

ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते. आत्ताच जाणून घ्या! | Gratuity Sum Formula

Gratuity News

Gratuity formula 2024: खाजगी आणि शासकीय कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहिना एक छोटी रक्कम वजा करुन कंपनी स्वतःकडे ठेवते आणि कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर किंवा किमान 5 वर्षे नोकरी केल्यानंतर नोकरी सोडत असल्यास त्या कर्मचाऱ्यास ती रक्कम दिली जाते. परंतु कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देताना कोणत्या सुत्रानुसार ती दिली जाते याची अनेकांना माहिती नसल्याचे दिसून येते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी … Read more

बाजारात टोमॅटोची लिलाव वाढली! बाजारात कापूस सोयाबीनचे दर नरमले, पाहा शेतमालाचे ताजे बाजारभाव | Market Rate

Farmer Market Rate

शेतकऱ्यांना नियमितपणे शेतमालाचे ताजे बाजारभाव समजले तर त्यांची फसवणुक न होता योग्य भावात आपला शेतमाल विकणे शक्य होते. म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतमालाचे ताजे बाजार भाव सांगणार आहोत. आज बाजारात शेतमालाल किती भाव मिळाला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. कापूस तर शेतकरी मित्रांनो बाजारात कापसाचे दर गेल्या दोन महिन्यांपासून नरमले आहेत. बाजारात जून महिन्यात कापसाची आवक … Read more

Tata -Vivo Update: VIVO कंपनीचे 51% शेअर्स घेऊन TATA कंपनी बनवणार स्मार्टफोन्स

Tata Vivo IPL

भारतात औद्योगिक विश्वात अत्यंत विश्वासाने ज्या कंपनीचे नाव घेतले जाते ती कंपनी म्हणजे TATA कंपनी. गाड्यांपासून ते मिठ निर्मितीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात टाटा कंपनीने स्वतःची छाप उमटवली आहे. आणि आता मोबाईल निर्मितीत टाटा कंपनी अग्रेसर बनू पाहत आहे. चला तर मग जाणून घेऊ टाटा कंपनीचा हा नव्या टेक्नॉलॉजीच्या दिशेने सुरु झालेला हा महत्वाकांक्षी प्रवास. Tata -Vivo … Read more

फादर्स डे च्या शुभेच्छा! Father’s Day Message in Marathi | Happy Father’s Day

‘फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा

1 जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर हसत हसत मात करायला शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! 2 दिवसभर कष्ट करुन रात्री हसतमुखाने घरात प्रवेश करणाऱ्या माझ्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! 3 तुम्ही आहात म्हणून माझं जगणं सुंदर आहे, तुम्ही आहात म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुम्ही आहात म्हणून मी माझ्या ध्येयाशी बांधलेला आहे. तुमच्या … Read more