41+ Business Ideas In Marathi. अधिक वाचा

Business Ideas in Marathi

Business Ideas In Marathi : या कल्पना तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यात मदत करतील. या कल्पनांसाठी किमान भांडवल आवश्यक आहे. या कल्पना एक्सप्लोर केल्याने तुम्हाला काय चांगले आहे हे जाणून घेण्यात मदत होईल. ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस विशिष्ट विषय किंवा कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करा. विद्यार्थ्याला काय हवे आहे यावर अवलंबून, हे … Read more

पत्नीच्या मदतीने मिळवा 7 लाखापर्यंत आयकर सूट, अधिक माहितीसाठी लेख पूर्ण वाचा | How Wife Can Save Your Tax

How Wife Can Save Your Tax

How Wife can save Your tax: भारत हा रुढी परंपरांना महत्त्व देणारा देश आहे. भारतात पुरुषप्रधान संस्कृती अनेक काळापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे महिलांना वाईट वागणूक देणे, त्यांचा छळ करणे असे अनेक प्रकार येथे घडतात. हे चित्र कालांतराने बदलत जावे यासाठी भारत सरकार  देखील विविध योजनांच्या माध्यमातून काम करताना दिसून येत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विविध अधिकार … Read more

शेतकऱ्यांनो कांद्याच्या दरात वाढ! पण वाढलेले दर स्थिर राहणार का? पाहा काय आहे सरकारचा प्लॅन? | कांदा बाजार भाव

कांदा बाजार भाव

कांदा बाजार भाव | बाजारात सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना हसवत आहे. कांद्याच्या (Onion Rate) वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांची मात्र धांदल उडाली आहे. कांद्याच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना चांगलाच होत आहे. परंतु कांद्याच्या वाढत्या दराचे चित्र असेच पाहायला मिळेल की कांद्याच्या दरावर नियंत्रण आणले जाईल हे जाणून घेऊयात. … Read more

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या! | Fuel Price in Maharashtra

fuel price in maharashtra

Fuel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर अनेकदा सत्ता बदलाला कारणीभूत असतात. कारण नागरिकांचा  प्रवास खर्च, खाजगी वाहने,  दळणवळणाची साधने या सर्व गोष्टी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची जी किंमत असते त्यावरुन आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे दर ठरवले जातात. राज्य पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर १०४.१९ ९०.७३ … Read more

पीएम श्रम योगी मानधन योजनेतून मिळणार 3 हजार पेन्शन; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ? | Pm Shram Yogi Mandhan Yojana

pm shram yogi mandhan yojana

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना आर्थिक (Financial) पाठबळ मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. याच अनुषंगाने मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ज्याप्रमाणे आणली आहे. … Read more

महत्वाची बातमी! गॅस धारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा गॅस कनेक्शन आणि सबसिडी होईल बंद | Gas KYC

Gas KYC

तुम्हीही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया करणे आवश्यक केले आहे. अन्यथा गॅस सिलेंडर धारकांना मोठा फटका बसू शकणार आहे. तर गॅस सिलेंडर धारकांसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु गॅस सिलेंडर धारक या सूचनेकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर केवायसीसाठी … Read more

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ‘सिबील’ सक्ती नाही, थेट मुख्यमंत्र्यांनीच केलं आवाहन | Crop Loan

Crop Loan

राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मशागतीसाठी कंबर कसली आहे. पेरण्यांना जोरदार वेग आल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा देखील तेवढाच गरम झाला आहे. शेती (Agriculture) करायचं म्हटलं की भांडवल हे लागतं, म्हणूनच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा (Crop Loan) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याच पीक कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता एकरी मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ? | Farmer Incentives

Farmer Incentives

यंदा मान्सूनने राज्यात लवकरच प्रवेश केला. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस चांगला राहणार असणार आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे.  खरीप हंगामामध्ये कोकण आणि नाशिकचा पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भरड धान्याची लागवड केली जाते. मात्र भरड धान्य पेरणीसाठी एकरी 10 ते 12 … Read more

कॅश काढायला जाताना ATM कार्ड विसरलात? काळजी नको या पद्धतीने कार्ड शिवाय पैसे काढता येतील! | Withdraw Money Without ATM Card

withdraw money without atm card

आपल्याला जेव्हा जेव्हा रोख पैशांची गरज असते तेव्हा तेव्हा आपण एकतर बँकेत किंवा ATM मध्ये जाऊन कॅश काढून आणतो. यातील बँकेत जाण्याचा पर्याय आपण अनेकदा नाकारतो कारण तेथे खूप गर्दी असते आणि वेळही खूप लागतो. परंतु ATM मधून मात्र आपण झटपट कॅश काढून आणू शकतो. याआधी मात्र कोणत्याही ATM कार्ड आपल्याजवळ असणे आवश्यक असायचे. कधी … Read more

कोर्टाच्या निर्णयावरुन आता कमी CIBIL SCORE असलेल्या ग्राहकांनाही SBI देणार कर्ज | SBI Loan News

SBI Loans News

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. संपूर्ण भारतात या बँकेचे 48 कोटींपेक्षाही जास्त ग्राहक या बँकेची सेवा घेत आहेत. अनेक ग्राहक जसे आपली आर्थिक बचत या बँकेत ठेवतात तसेच अनेक ग्राहक बँकेकडून कर्जाची देखील अपेक्षा करतात. कर्जे अनेक प्रकारची असतात त्यापैकी सिबिल स्कोअर कमी असेल तर  शैक्षणिक कर्जासाठी यापुढे … Read more

जीवन विम्याचे फायदे जाणून घ्या; आर्थिक नियोजनाने भविष्य सुरक्षित करा | Life Insurance Policy Benefits

Life Insurance Benefits

आजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात जगण्या मरण्याची शाश्वती उरलेली नाही. त्यामुळे अनेकजण जीवन विम्याचा पर्याय निवडतात. आपल्या नंतर आपल्या कुटुंबियांचे जीवन आर्थिक सुरक्षित रहावे असे प्रत्येक कुटुंब प्रमुखाला वाटत असते. तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी असेल तर तुम्ही आमचा हा लेख काळजीपूर्वक वाचा आणि जीवन विम्याचे फायदे समजून घ्या त्यानंतर योग्य आर्थिक नियोजनाला सुरुवात करा. … Read more

बँकेत किमान शिल्लक बाकी नसल्यास भरावा लागेल दंड; जाणून घ्या तुमच्या बँकेची किमान शिल्लक रक्कम किती असावी | RBI News

Bank Account Rules

आपण बँकिंग सुविधेचा लाभ घेतो. विविध बँकेच्या योजनांचा देखील लाभ घेतो. अनेकदा बचत खातेदारांना,  करंट खातेदारांना विविध सेवा बँकेकडून दिल्या जातात. त्यासाठी बँक ग्राहकांकडून शुल्क घेत असते. परंतु आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून  एक नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे तो म्हणजे प्रत्येक ग्राहकांने त्याच्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम बाकी ठेवणे आवश्यक आहे. … Read more