इन्स्टंट लोन ॲप्सपासून रहा सावधान! अन्यथा तुमच्यासोबतही होऊ शकतो मोठा धोका
अनेकदा लोकांना कर्ज घेण्याची प्रचंड गरज पडते. मग ते आजारपणासाठी असते तर कधी काही महत्वाच्या गोष्टीसाठी. तुम्हाला हे आयुष्यात कधीतरी कर्ज घेण्याची वेळ पडलेच असेल किंवा भविष्यात पडेल. बरोबर ना? अशावेळी आपण मोबाईलवर सतत कर्जाबद्दल (Loan) काही ना काही सर्च करत असतो. त्याचवेळी काही असे लोन ॲप्स आहेत जे तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला … Read more