साठेखत आणि खरेदीखत यातील फरक जाणून घ्या

Sathekhat vs kharedikhat

आपण प्रॉपर्टी खरेदी करताना आधी साठेखत व त्यानंतर खरेदीखत तयार करतो.एखादी खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो. तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठेखत – agreement for sale) किंवा प्रत्यक्ष खरेदीचा करार (खरेदीखत – sale deed) असू शकेल. या दोन करारांच्या … Read more

हे 15 कार्ड काढले तर मिळतील सर्व योजनांचे लाभ! 

Types of Card

भारत सरकारचे हे 15 कार्ड काढले  तर सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आणि हे कार्ड काढण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. हे कार्ड आपण सहजपणे काढू शकतो. तर ते कार्ड कोणकोणते आहेत हे पाहू :- 1) आयुष्मान कार्ड – हे कार्ड काढल्यानंतर आपण खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतो. हे कार्ड … Read more

कृषी सेवा केंद्र कसे सुरू करावे ? जाणून घ्या

Krushi Seva Kendra

बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची इच्छा असते की, स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करावे. तर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी काय करावे लागते. यामध्ये बराच गोंधळ होत असतो. ज्यांना अजून माहिती नाही की,कृषी सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय असतं?हे केंद्र कोण सुरू करू शकतो? याची प्रोसेस काय असते? हे केंद्र टाकण्यासाठी शिक्षण काय … Read more

साठेखत म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? साठेखत करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? | Sathekhat

साठेखत म्हणजे काय

एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठेखत. याला इंग्रजीमध्ये Agreement of sale असे म्हणतात. साठेखत म्हणजे काय आहे आणि नोंदणीकृत साठेखत करून घेण्याची पद्धत काय आहे हे पाहू. साठेखत मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 54 नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार असतो. म्हणजे काय भविष्यात जर तुम्हाला एखादी … Read more

बँक खात्याचे प्रकार व त्याची संपूर्ण माहिती. जाणून घ्या

Bank Account Types

आपण बँकेत गेल्यावर आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात. बँक खाते कसे उघडायचे? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? त्याचे प्रकार काय असतात? कोणत्या कामासाठी कोणते खाते उपयोगी पडते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. बँकेमध्ये मात्र प्रश्नांची उत्तर देण्यासाठी कुणाकडे वेळ नसतो. म्हणूनच आम्ही हा लेख घेऊन आलो आहोत. 1) Saving Account सेविंग अकाउंट हे कोणीही उघडू शकते जसं … Read more

फक्त जमिनीचा सातबारा पाहू नका तर हे सुद्धा पहा.

७१२ सोबत ‘हे’ सुद्धा पहा! फसवणुकीपासून वाचाल!

जर तुमची प्रॉपर्टी असेल मग ती कुठेही असू द्या. तुमची गावांमध्ये किंवा शहरांमध्ये प्रॉपर्टी असेल, कुठेही जर प्लॉट असेल, घर असेल, जमीन असेल किंवा शेतजमीन असेल तर हा लेख महत्वपूर्ण ठरणार आहे.आजकालच्या जगामध्ये प्रॉपर्टी बाबतचे फ्रॉड भरपूर वाढलेले आहेत आणि त्याच्यावरती लक्ष कसे ठेवायचे? आपली प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? त्याचबरोबर हे … Read more

चुकीचा नंबर वर पैसे पाठवले? परत मिळवा अशाप्रकारे

How To Get Money Back if it goes to wrong number

सध्या आपण ऑनलाईन माध्यमातून सर्रास पेमेंट करतो. त्यामध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम या वेगवेगळ्या UPI माध्यामाचा वापर करून पेमेंट करतो. कधी कधी server error मुळे किंवा आपल्या घाईगडबडीमुळे आपण चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवतो. कधी कधी चुकीच्या QR कोडवर आपण पैसे पाठवतो.  आपण मोबाईल नंबरच्या माध्यमातून पेमेंट पाठवतो. तो मोबाईल नंबर जर चुकला, तर त्यावेळेस … Read more

पर्सनल लोन घेताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, अन्यथा नंतर करावा लागेल पश्चाताप | Personal Loan Tips

Personal Loan Tips

Personal Loan Tips – ज्यावेळी पैशांची खूप गरज भासते आणि पैसे मिळण्याचे सर्वच पर्याय बंद होतात. त्यावेळी व्यक्तीला कर्ज घ्यावे लागते. मग कर्ज (Loan ) घेण्यासाठी अनेक बँकांकडे किंवा फायनान्सकडे विचारणा केली जाते. अशाच प्रकारचे बँकेकडे मिळणारे एक पर्सनल लोन. आता ग्राहकांना बँकेकडे पर्सनल लोन (Personal Loan Tips) घेण्यासाठी कोणतेही तारण ठेवण्याची गरज नसते. त्यामुळे … Read more

ऑनलाइन फ्रॉड झाल्यास अशाप्रकारे पैसे परत मिळवा .

Online Fraud

जर तुमच्यासोबत ऑनलाइन फ्रॉड झाला असेल, कोणी तुमचे बँक अकाउंट खाली केले असेल आणि तुम्ही जर कंगाल झाले असाल तर तुम्ही तुमचे सर्व पैसे रिफंड करू शकता. ते मिळवण्याचे तीन प्रकार आम्ही सांगणार आहोत कोणताही एक प्रकार निवडून तुम्ही तुमचे पैसे परत मिळू शकता. 1)ज्या दिवशी तुमच्या सोबत असा प्रकार झालेला आहे, कोणी तुमच्या एटीएम  … Read more

एसबीआयमध्ये झिरो बॅलन्स खाते कसे उघडायचे? जाणून घ्या ग्राहकांना काय मिळतात फायदे? | SBI Zero Balance Account

SBI Zero Balance Account

आयुष्यभरात किंवा दैंनदिन जीवनात जे पैसे कमावतो त्या पैशांची योग्य बचत ठेवण्यासाठी बँक खाते गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक नागरिक बँक खाते काढतात. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) ही बँक जुनी आहे आणि ग्राहकांसाठी विश्वासार्ह देखील आहे. तसेच ही बँक आपल्या ग्राहकांना विविध सेवा देखील प्रदान करते. तसेच ही बँक आपल्या ग्राहकांसाठी … Read more

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी!! अर्ज कसा व कुठे करायचा, पात्रता, कागदपत्रे याची संपूर्ण माहिती

Floor Mill Machine Yojana

सरकारकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यातच आता गरीब व गरजू महिलांना शासनाकडून मोफत पिठाची गिरणी मिळत आहे म्हणजेच महिलांना 100% अनुदानावरती पिठाची गिरणी सरकार करून देण्यात येत आहे आणि त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत तर आपण या योजनेची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत .जसे की मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार? … Read more