आयकर विभागाकडून करदात्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला; करदात्यांची होत आहे फसवणूक

भारतीय आयकर प्रणालीवर नेहमीच विविध चर्चा रंगताना दिसून येतात. परंतु भारतात असे अनेक नागरिक आहेत चे इमाने इतबारे दरवर्षी कर भरतात. 2022-23 या वर्षात 7.4 करोड भारतीयांनी कर भरला. परंतु आयकर विभागाने करदात्यांना सावधरिगी बाळण्याचा सल्ला जाहीर केला आहे. नक्की असे का केले आहे आयकर विभागाने हे आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  31 … Read more

नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे कर न लावणारे देश माहिती आहेत का तुम्हला? जाणून घ्या कोणते आहेत हे देश!!!

भारतातील कर प्रणालीबाबत अनेकदा चर्चा करताना असे सांगितले जाते की आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत नागरिकांकडून खूप जास्त कर आकारला जातो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या कराच्या बदल्यात साजेशा सुविधा देखील दिल्या जात नाहीत. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की जगात असेही देश आहेत जे तेथील नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे कर लादत नाहीत. चला तर मग … Read more

लोकसभेत बँकिंग कायद्यांविषयक सुधारणा विधेयक मांडण्यात आले, पहा कोणते नियम दुरुस्त करण्यात आले!

भारताची मध्यवर्ती आर्थिक संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेला देशातील सर्व बँकांनी त्यांचे आर्थिक अहवाल सादर करण्याबाबत लोकसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामध्ये बँका आणि बँकिंगचा परवाना असलेल्या सहकारी संस्थांना नियम असणे आवश्यक आहे तसेच वैधानिक लेखापरीक्षकांना देण्यात येणारा मोबदला ठरविण्यासाठी बँकांना अधिक स्वातंत्र्य देण्यात यावे असा केंद्र शासनाचा प्रयत्न असल्याने … Read more

आरबीआयने क्रेडिट स्कोर बाबतचे नियम बदलले, कर्ज घेण्यापूर्वी माहिती जाणून घेणे आवश्यक

RBI Changes Credit Score Rule:  वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज असो किंवा शैक्षणिक कर्ज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना कर्ज देणाऱ्या वित्तिय संस्था किंवा बँकांकडून सर्वप्रथम क्रेडिट स्कोर बद्दल विचारणा केली जाते. कोणत्याही बँकेकडून वरीलपैकी कोणतेही कर्ज घेताना क्रेडिट स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर हा प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांवर ठरत असतो.  याच क्रेडिट स्कोर बाबत … Read more

WhatsApp Business च्या मदतीने पोहोचा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत; जाणून घ्या अधिक माहिती

आपल्या आजूबाजूला अशी क्वचितच माणसे असतील जी स्मार्टफोन वापरत नाहीत. हल्ली प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन असतो, त्या स्मार्टफोनमध्ये इतर कोणतेही ऍप असो वा नसो परंतु WhatsApp सर्वांच्याच मोबाईलमध्ये असते. फ्री मॅसेजींगपासून सुरु झालेला WhatsApp चा प्रवास आता भलताच स्थिरावला आहे. कारण याचे जगभरात तब्बल 2.78 अब्ज वापरकर्ते असल्याचे सांगण्यात येते. व्हॉट्सऍपचे वापरकर्ते इतक्या वेगाने वाढण्याचे कारण … Read more

गृहकर्ज टॉप-अप करायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे!  RBI ने नियम बदलल्याने सामान्यांचा आर्थिक भार वाढणार

home loan topup

तुम्ही नवीन घर खरेदी करताना गृहकर्ज घेतले आहे का? याच गृहकर्जात तुम्ही भविष्यात टॉप-अप करण्याचा विचार करत आहात का? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांनी नव्याने जाहीर केलेल्या नियमांची माहिती करुण घेणे तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे.  कारण आरबीआयचे हे नविन नियम तुम्ही माहिती करुन घेत नसाल तर  तुम्हाला गृहकर्ज टॉप-अप करण्यात अडचण येऊ शकते. टॉप-अप … Read more

Renault Kwid : 3 लाख रुपये देऊन घरी आणा ही जबरदस्त देणारी मायलेज कार; EMIअसेल 4 हजारांपेक्षाही कमी

renault kwid

Renault Kwid Finance: Renault ही कंपनी सर्वोत्तम गाड्या बनवण्याच्या स्पर्धेत पुढे आहे. तसेच Renault Kwid ही या कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी कार मानली आहे. तुम्हाला माहिती आहे का, 3 लाख रुपये डाऊनपेमेंट करून तुम्ही ही कार खरेदी करू शकता. यासाठी वाहन खरेदीदारांना बँकेकडून 7 वर्षांसाठी  वाहनकर्ज देखील सहज मिळेल.  चला तर मग जाणून घेऊ या … Read more

BSNL देत आहे ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा मोबाईल नंबर; तुम्ही तुमच्या पसंतीचा नंबर मिळवला का?

bsnl favourite number

BSNL preferred mobile number:- BSNL टेलिकॉम आता तुम्हाला ईतर टेलिकॉम ऑपरेटर प्रमाणे तुमच्या पसंतीने मोबाईल नंबर निवडण्याची सुविधा देते. जर तुम्हालाही तुमच्या BSNL सिम मध्ये आवडीचा नंबर हवा असेल तर तो तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकाल? यासंबंधी अधिक माहिती घेऊया. BSNL कंपनीकडे ग्राहक आले धाऊन भारतातील प्रमुख खाजगी टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटर्स जसे की एअरटेल, जिओ आणि व्हीआय … Read more

व्हॉट्सऍपवर मेटा AI चे हे आहेत भन्नाट फिचर वापरा आणि तुमचे फोटो सहज एडिट करा

whatsapp ai assisatnt

आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, लहानांपासूना मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपले फोटो किंवा आजूबाजूच्या घटनांचे, निसर्गाचे फोटो काढणे फार आवडतात, सध्या तर सोशल मिडियावर प्रत्येकजण सेल्फी किंवा स्वतःचे फॅमिली फोटो शेअर करीत असतात. फोटो काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याचा किंवा शेअर करण्याचा ट्रेंड सध्या खूपच जास्त वाढला आहे. म्हणूनच फ्रि मॅसेजींग ऍप … Read more

Yamaha RX 100 बाईक भारतात 80KM रेंजसह आणि अत्यंत कमी किंमतीत लॉन्च केली जाणार.

YAMAHA rx100

 क्वचितच असा बाईक रायडर असेल ज्याने  Yamaha RX 100 या बाईकचे स्वप्न बघितले नसेल. तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली ही टूव्हिलर  काही वर्षांपूर्वी  बंद करण्यात आली होती, आता मात्र तीच बाईक नव्या फिचर्ससह आणि जबरदस्त लूकसह कंपनीने भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच ही बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. याशिवाय, … Read more

बांबू लागवडीसाठी महाराष्ट्र शासन देत आहे 7 लाखांचे अनुदान आणि बांबू विक्रीसाठी मार्केटही उपलब्ध होणार, अर्ज कुठे करायचा जाणून घ्या? | Atal Bamboo Yojana

bamboo yojana

महाराष्ट्र शासनाकडून बांबू लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून  7 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे पडीक आणि खडकाळ जमिनीवर बांबू लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. बांबू लागवडीसाठी अनुदान योजनेबद्दल अधिक माहिती मिळवूया महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत अटल बांबू समृद्धी योजना … Read more

आता लाईट नसताना रात्रभर जळत राहील हा बल्ब; महागडे इन्व्हर्टर घेण्याची गरज नाही

Halonix 9W Inverter Rechargeable Emergency Led Bulb

भारतातील सौर ऊर्जेचा पर्याय निर्माण झाला असला तरी आजही अनेक ठिकाणी ग्रीडची विज वापरली जाते. ग्रामिण भागात तर ग्रीडच्या विजेमुळे अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. लोडशेडींगमुळे ग्रामिण भागातील नागरिक नेहमीच त्रस्त असल्याचे दिसून येते. दिवसा सुर्याच्या प्रकाशात काही कामे करता येतात परंतु रात्री प्रकाश नसेल तर मुलांना अभ्यास करणे कठीण होते, गृहिणींना स्वयंपाक करणे … Read more