Juniper Hotels IPO बदल जाणून घेऊ
Juniper Hotels IPO – आज आपण Juniper Hotels IPO या आयपीओ बद्दल बोलणार आहोत. Hyatt लक्झरी हॉटेलची चेन या कंपनीचे आहे. Hyatt हॉटेल्स ही जी चैन आहे इंडिया मध्ये तर याचं पूर्णपणे क्रेडिट जातं राधेश्याम साराफ त्यांना. राधेश्याम सराफ हे नेपाळला गेल्यावर त्यांनी तिथे हॉटेलचं सुरू केली होती. त्याचं नाव होतं यक आणि येती. 1980 … Read more