Stock Market Operators म्हणजे काय? कोण असतात हे आणि कसे ओळखायचे यांना ?
Stock Market Operators : तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्टॉक मार्केट ऑपरेटर्स म्हणजे एक असे कार्टल किंवा एक लोकांचा समूह जे स्टॉक ला मेन्यूपुलेट करतात. हे कधीकधी कंपनीच्या आतले लोक सुद्धा असू शकतात, स्टॉक मार्केट ऑपरेटर्स ला आपण दुसऱ्या भाषेमध्ये स्पिक्युलेटर सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच जसे की उदाहरण म्हणलं तर एखादा स्टॉक असतो की […]