Zomato १ लाख करोडची कंपनी कशी झाली ? जाणून घ्या Zomato Story.

Zomato Story – तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा कंपनीच्या बाबतीत ज्या कंपनीचे नाव तुम्ही दिवसभरातून एकदा तरी ऐकताच मग ते सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत ते म्हणजे झोमॅटो तर ही कंपनी आज दीड लाख करोडची कशी काय झाली कसा होता त्यांचा प्रवास याबद्दल आज आपण थोडं समजून घेऊ आणि यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. 

Zomato Story

Zomato फाउंडर – Deepinder Goyal

झोमॅटो कंपनीचे फाउंडर जे आहेत त्यांचं नाव आहे दीपिंदर गोयल. यांचा प्रवास खूप रंजक आहे तर आपण थोडं यांच्या बाबतीत जाणून घेऊ. यांचा जन्म पंजाबचा. दीपिंदर ची आई वडील दोघेपण शिक्षक होते पण तरीसुद्धा डिपेंदर अभ्यासामध्ये काही एवढे हुशार नव्हते आणि एवढेच नाही तर सहावी मध्ये ते एकदा नापास सुद्धा झाले आणि त्यानंतर त्यांनी अभ्यासाचा एवढा ध्यास घेतला की त्यांनी दहावीपर्यंत खूप उत्तम मार्क पाडले. त्यांनी अकरावीला ऍडमिशन घेतले आणि तेव्हा ते पुन्हा एकदा नापास झाले आता त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्नाला सुरुवात केली त्यांचा आत्मविश्वास हा खाली पडला होता पण त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने प्रयत्न केला आणि शेवटी त्यांनी त्यांचे ध्येय हे प्राप्त केलेच ते म्हणजे त्यांनी आयआयटी दिल्लीमध्ये ऍडमिशन मिळवून दाखवले तिथे त्यांनी मॅथेमॅटिक्स आणि कम्प्युटिंग मधे  इंटिग्रेटेड अँड टेक पदवी बाळकावली.  मग त्यांना बेनियन कंपनीमध्ये सीनियर कन्सल्टंट म्हणून जॉब मिळाला. मग त्यांनी त्यांच्या आयटी दिल्ली मधली त्यांची जी मैत्रीण होती कांचन यांच्यासोबत लग्न केले पण जॉब करता करता त्यांना त्यात थोडासा अपूर्णपणा जाणवायला लागला म्हणजेच म्हणजेच त्यांना ते समाधान मिळत नव्हतं कामातून त्यांच्या डोकं सारखं सारखं बिझनेसच्या दृष्टीने विचार करत होत.

Zomato ची सुरुवात

एकदा झाले असेल की तो त्याच्या ऑफिसमध्ये जेवणासाठी कॅफेट एरिया मध्ये गेला तेव्हा त्यांनी तिथे पाहिले की तिथे लाईन लागलेली आहे मेनू साठी मग त्याने तिथे त्याची शक्कल लढवली त्यांनी जो मेनू आहे त्याचा डेटा घेतला आणि वेबसाईटवर अपलोड केला आणि हळूहळू करून त्याच्या त्या ऑफिसमध्ये आणि नंतर पूर्ण बिल्डिंगमध्ये त्याची वेबसाईट ही फेमस व्हायला लागली आणि तिथे त्याला हिट सुद्धा मिळायला लागले. 

त्यांनी विचार केला की जर आपण हे मास स्केलमध्ये केले तर? आणि ही आयडिया त्यांना आवडली आणि मग त्यांनी दिल्ली एनसीआर मध्ये प्रसून जैन यासोबत फूडलेट सुरु केले पण नंतर काही काळाने प्रसून सोडून गेले मुंबईला.

यामुळे कंपनीचा कारभार थोडासा डगमगायला लागला त्यानंतर त्यांची साथ ही त्यांचे पंकज चड्डा यांनी दिली आणि दोघांनी मिळून 2008 मध्ये पुढे फूडीबे ची स्थापना केली. हे जे वेंचर होते फुडीबे हे रेस्टॉरंटची पॉप्युलरिटी त्याचा एरिया यांच्या आधारावर रेस्टॉरंट लोकेट करत होते.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Delhi एन सी आर मध्ये बाराशे रेस्टॉरंट यावर लिस्ट केले गेले होते त्यानंतर पंकजांनी दिपेंदर यांनी याला आणखी मोठ्या स्केलवर एक्सपांड करायचे ठरवले. आतापर्यंत त्यांनी यामधून पैसे कमवण्याचा विचार नव्हता केला त्यांचं फोकस हा फक्त आणि फक्त कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल करण्याकडे होता. आणि हळूहळू याची पॉप्युलरिटी वाढत गेली आणि वर्ष समता समता त्यांच्याकडे दोन हजार रेस्टॉरंट लिस्टिंग झालं. आणि मग ही दिल्लीची सगळ्यात मोठी रेस्टॉरंट डिरेक्टरी बनली. त्यानंतर 2009 ते 2010 या एका वर्षामध्ये मग त्यांनी दिल्ली सोबतच मुंबई पुणे बेंगलोर कोलकाता या ठिकाणी पण त्यांची सर्विस उपलब्ध केली. सुद्धा नाव त्यांचे फूड इबेच होते. 

आता दीपिंदरला हे आणखी मोठे स्केलवर घेऊन जायचे होते पण खिशामध्ये पैसे मात्र संपले होते तेवढे फ्रेंड्सच राहिले नव्हते आणि जॉब करत करत इथे लक्ष देणे हे पण तेवढं अवघड जात होता मग त्यांची पत्नी यांनी त्यांना सपोर्ट केला मेंटली आणि फायनान्शिअलीसुद्धा ते म्हणजे असे की त्यांनी प्रोफेसर चा जॉब केला.

मग 2010 मध्ये त्यांनी फुडबे च नाव बदलून Zomato केला. त्यांचा असं होतं की नावामध्ये कुठले प्रकारचे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे लोकांना त्याचबरोबर नाव असं पाहिजे की जे फूड ला रिलेटबल पाहिजे म्हणून टोमॅटो वरून त्यांनी झोमॅटो केल. कंपनीला आता फंडिंग ची गरज होती म्हणून त्यांनी इन्वेस्टर शोधायला सुरू केला त्यानंतर त्यांना पहिले इन्वेस्टर सापडले ते होते संजीव बिगचंदानी यांनी इन्फो एज च्या माध्यमातून झोमॅटो मध्ये एक मिलियन डॉलर ची गुंतवणूक केली. आणि 2010 ते 2013 या कालावधीमध्ये 13.7 मिलियन डॉलर गुंतवणूक Zomato ला मिळाली इन्फो एज कडून.

आणि झोमॅटो चा 47% हिस्सा इन्फो एज कडे होता. आणि मग त्यानंतर कंपनीला फंडिंग मिळत गेली मग परत सिकविया फंडणे उपाय सोबत मिळून 37 मिलियन डॉलर ची गुंतवणूक केली. त्यानंतर विवाय कॅपिटल यांनी सुद्धा सोबत हात मिळवून इन्फो एज सोबत गुंतवणूक केली ती म्हणजे 60 मिलियन डॉलरची. हळूहळू करत ह्या गुंतवणुकी येत गेल्या आणि Zomato कडे 223 मिलियन डॉलर ची गुंतवणूक जमा झाली.

एवढेच नाही तर अलिबाबा ग्रुपने सुद्धा झोमॅटो मध्ये दीडशे मिलियन डॉलर ची गुंतवणूक केली आणि हळूहळू झोमॅटो चे नाव पूर्ण देशभरात पसरले . दीपिंदरला हे कळालं होतं की आता मात्र जमाना आहे आणि कंपनीचे ॲप असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांनी ॲप लॉन्च केले आणि त्याला खूप भरभरून लोकांचा चांगला प्रतिसाद आला आणि एवढेच नाही तर त्यांनी स्वतःच्या ऑपरेशन्स युनायटेड किंगडम ,कतार, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, फिलिपिन्स या ठिकाणी वाढवले. आणि त्यासोबत तर की ब्राझील न्यूझीलंड सुद्धा या यादीत सामील झाले. 

हळूहळू झोमॅटो चा विस्तार संपूर्ण जगात व्हायला लागला आणि कंपनी खूप जोरजोरात एकविसिषण करायला लागली. 

पण कंपनी एवढे डिस्काउंट पण देत होती आणि तेवढ्याच दरामध्ये घरापर्यंत फूड पण डिलिव्हर करत होती मग एवढे सगळे असताना कंपनी पैसे कसे कमवत होती ? तर जाणून घेऊ की नक्की कंपनी पैसे कसे कमवत होती?

Zomato पैसे कसे कमवत होती?

तर कंपनीचे एक मॉडेल असे होते की रेस्टॉरंट ऍडव्हर्टीजमेंट त्यामध्ये रेस्टॉरंट हे स्वतःची ऍड करू शकत होते ॲप मध्ये त्यातून त्यांना पैसे चार्ज केले जात होते मग ते ऑफलाइन इव्हेंट सुद्धा करायचे त्या माध्यमातून पण पैसे चार्ज करत होते आणि त्याचबरोबर कन्सल्टेशन सर्विस. 

पण एवढी इझी नव्हते पैसे कमावणे तर कंपनीने एकविसिशन केले होते त्यामुळे कंपनीला लॉस पण फेस करावे लागत होता आणि कंपनीला त्यामुळे काही ठिकाणी त्यांच्या ऑपरेशन बंद करावे लागले. ते म्हणजे यु एस, यु के ,चिली ,कॅनडा, ब्राझील श्रीलंका आयर्लंड इटली स्लोवाकिया या ठिकाणी त्यांच्या ऑपरेशन बंद करावे लागले.

यामुळे कंपनीचे 2016 मध्ये प्रॉफिट हे खूप कमी होते आणि त्यांचे वर्किंग सुद्धा रिमोट वर्किंग करण्यात आले रिमोट यामुळे कंपनीचे 2016 मध्ये प्रॉफिट हे खूप कमी होते आणि त्यांचे वर्किंग सुद्धा रिमोट ऑपरेटिंग करावे लागले आणि एवढेच नाही तर कंपनीवर सायबर अटॅक सुद्धा झाला यामध्ये कित्येक लोकांचे डेटा हा एक करण्यात आला. त्यानंतर झोमॅटो ने सांगितले की यामध्ये काही कृषल डेटा हा हॅक नाही झालेला त्यानंतर हॅकर ने सुद्धा कबूल केले की ते फक्त झोमॅटोला त्यांची लिंक दाखवायला त्यांनी हॅक केले आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. यावरून असे कळते की दीपेंद्र गोयल हे काय हार मानत नाहीत.

Read More – Business

1 thought on “Zomato १ लाख करोडची कंपनी कशी झाली ? जाणून घ्या Zomato Story.”

Leave a comment