Instagram In The Chat Meaning – इंस्टाग्राम नेहमीच कोणते ना कोणते नवीन नवीन फीचर आणत असते तर त्यापैकीच एक असे फीचर जे आपण मागचे काही दिवस झाले बघत आहोत ते म्हणजे “In the chat”
तर आपण याबद्दलचे डिटेल माहिती ही समजून घेऊ की हे नक्की विचार आहे तरी काय आणि हे किती फायद्याचे आहे
खाली आपण दोन स्क्रीन शॉट घेतले आहेत यामध्ये Shubham चे स्टेटस “In the chat” आहे आणि कुणाल चे सुद्धा स्टेटस “In the chat” दाखवत आहे.
याचा अर्थ असा आहे की दोघेही जण सध्या ऑनलाईन तर आहेतच पण इंबॉक्स मध्ये सुद्धा ते प्रेझेंट आहेत. जर कोणी चॅटच्या बाहेर गेले तर तेव्हा स्टेटस बदलून “Active now” दाखवले जाईल. याचा अर्थ असा की समोरची व्यक्ती ऑनलाईन तर आहे पण आपल्या चॅट बॉक्समध्ये नाही पण ती व्यक्ती दुसऱ्या सोबत बोलत असेल किंवा फक्त ऑनलाईन असेल हा याचा अर्थ.
आता ही सेटिंग जर का बंद करायचे असेल म्हणजेच की चॅट मध्ये आहे किंवा नाही हे दोन्ही पण कळू नये तर यासाठी खाली स्क्रीन शॉट मध्ये दिलेले स्टेप्स फॉलो करा.