Juniper Hotels IPO – आज आपण Juniper Hotels IPO या आयपीओ बद्दल बोलणार आहोत. Hyatt लक्झरी हॉटेलची चेन या कंपनीचे आहे.
Juniper Hotels IPO
Hyatt हॉटेल्स ही जी चैन आहे इंडिया मध्ये तर याचं पूर्णपणे क्रेडिट जातं राधेश्याम साराफ त्यांना. राधेश्याम सराफ हे नेपाळला गेल्यावर त्यांनी तिथे हॉटेलचं सुरू केली होती. त्याचं नाव होतं यक आणि येती. 1980 मध्ये सराफ यांनी दिल्लीमध्ये हयात रेजन्सी ची सुरुवात केली. सोबतच त्यांनी एशियन गेम्स होते तेव्हा, तर ते संपायच्या आधी त्यांनी या हॉटेलचे कन्स्ट्रक्शन पूर्ण केले कारण गेस्ट लोकांना तिथे राहण्याचे सोय व्हावी. त्यांनी हळूहळू त्यांचा विस्तार वाढवला दिल्ली मुंबई आमदाबाद लखनऊ असा हळूहळू त्यांनी विस्तार वाढवला.
हायाचे टोटल सात हॉटेल आहेत एक्रोस इंडिया वेगवेगळ्या लोकेशन वर. हयाचे टोटल एकूण सात हॉटेल आहेत यामध्ये दिल्ली दोन मुंबईमध्ये एक लखनऊ मध्ये एक हम्पी मध्ये एक आणि रायपूर मध्ये एक असे सात हॉटेल आहेत
जुनीपर हॉटेल्स एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे राधेश्याम सराफ कंपनीची ज्याचं नाव आहे सराफ हॉटेल्स लिमिटेड आणि टू सीज होल्डिंग यांच्यामध्ये आणि टू सीज होल्डिंग ही हयात हॉटेल कॉर्पोरेशनची एफिलेट कंपनी आहे. तर अशाप्रकारे जुनी पर हॉटेल्स हे स्टेटस पार्टनरशिप आहे जी काम करते इंडिया मधल्या ऑपरेशन मध्ये या कंपनीच्या. कंपनीचा लक्झरी हॉटेल सेगमेंट मध्ये मार्केट शेअर चांगला आहे .
दिल्लीमध्ये यांचे हॉटेल आहे तर त्याच्या एकूण 401 रूम आहेत पूर्ण दिल्लीमध्ये लक्झरी हॉटेल रूम 3300 आहेत. या हॉटेलच्या मेजर चंक ऑफ रूम्स आहेत.
मुंबईमध्ये टोटल 5400 रूम्स लग्जिरे हॉटेल सेगमेंट मध्ये येतात या मधला 665 रूम्स याच हॉटेलच्या आहेत. लखनऊ मध्ये 52% आणि आमदाबाद मध्ये 26% असा यांचा मार्केट शहर आहे लक्झरी हॉटेल सेगमेंट मध्ये.
Juniper Hotels IPO Negative Points
- कंपनी लॉस मेकिंग आहे पण कंपनीचा लॉस हा वर्षानुवर्षे कमी कमी होत आलेला आहे.
- कंपनीवर लोन सुद्धा आहे 2200 करोड चे आणि कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1800 करोड रेस करणार आहे.
- कंपनीचा लॉस मागचे कारण हे इंटरेस्ट एक्सपेंस सुद्धा आहे.
- कंपनीचा PE RATIO रेशो काढता येणार नाही कारण कंपनी कंटिन्यूअस लॉस मध्ये आहे.
Juniper Hotels IPO Competitor
- तीन वेगवेगळ्या इंटरनॅशनल हॉटेल कंपन्यांनी या नवस केलेले आहे की ते आता इंडियामध्ये सुद्धा त्यांच्या ब्रांच सुरू करणार आहेत
- मेरीयोट ही लक्झरी हॉटेल चैन इंडिया मध्ये खूप अग्रेसिव्हल एक्सपांड करते आहे.