फक्त 520 रुपयात 10 लाखांचा विमा टाटा एआयजी आणि इंडिया पोस्ट ची विमा योजना | Tata AIG India Post

तर मित्रांनो आपण आज TATA AIG INSURANCE अपघाती विमा पॉलिसी बद्दल जाणून घेणार आहोत तर टाटा AIG इन्शुरन्स यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्यासोबत टायप केले आहे या अपघाती विम्या योजने अंतर्गत. आणि हा अपघाती विमा तुम्ही फक्त 520 मध्ये काढू शकता आणि विम्याची रक्कम दहा लाख इतकी आहे.

टाटा एआयजी आणि इंडिया पोस्ट 520 रुपयात 10 लाखांचा विमा
टाटा एआयजी आणि इंडिया पोस्ट 520 रुपयात 10 लाखांचा विमा

यासाठी वयाची मर्यादा काय आहे?

यासाठी वयोमर्यादा 18 ते 65 इतकी आहे. तर आपण आता बघूया की कोणत्या प्रकारच्या अपघातामध्ये काय घडल्यावर किती रुपयाची रक्कम आपल्याला मिळेल.

  • अपघाती मृत्यू: अपघातामुळे जर मृत्यू झाला तर इथे “दहा लाख” रुपये मिळणार आहेत.
  • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व: कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व जर आलं अपघातामध्ये तर दहा लाख रुपये मिळणार आहेत.
  • कायमस्वरूपी अंशिक अपंगत्व: जर अपघातामध्ये कायमस्वरूपी अंशिक अपंगत्व आलं तर दहा लाख रुपये मिळणार आहेत.
  • अपंगत्वामुळे अवयव गमावला: जर अपंगत्वामुळे अवयव गमावला तरी पण दहा लाख रुपये मिळणार आहे.
  • अपघाती वैद्यकीय खर्च: अपघातानंतर 24 तासाच्या आत मध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले तर एक लाखापर्यंतचे वैद्यकीय खर्च दिले जाईल.
  • इक्वेशन लाभ: इक्वेशन चला पाच हजार रुपये पर्यंत मिळणार आहे
  • शैक्षणिक लाभ: जर अपघात झाला तर त्यांच्या कमीत कमी दोन मुलांसाठी एक लाख पर्यंत शैक्षणिक लाभ म्हणजेच एक लाख रुपयाचा खर्च हा दिला जाईल.
  • हॉस्पिटल चा रोज खर्च : म्हणजे अपघात झाला आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल तर दहा दिवसांसाठी एक हजार रुपये दिले जाते (दोन दिवसांची कपात करून फक्त अपघातासाठी)
  • कुटुंबाच्या वाहतुकीचा लाभ: कुटुंबाच्या वाहतुकीचा लाभ हा 25000 पर्यंत मिळेल.
  • शिल्लक राहिलेल्यांचं प्रत्यावर्तन: त्यासाठी पाच हजार रुपये चा लाभ देण्यात येईल
  • अंतिम विधीचा लाभ: जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर पाच हजार रुपयापर्यंतचा खर्च देण्यात येईल.
  • कॉमा: जर अपघातानंतर व्यक्ती कोणामध्ये गेली तर एक वेळेचा लाभ म्हणजेच एक लाख रुपये दिले जातील एका वेळेत
  • आतंकवाद: समजा असे काही घडले तर विमा संरक्षण देण्यात येईल.
  • टेली कन्सल्टेशन: हे अमर्यादित म्हणजेच अनलिमिटेड आहे टाटा एआयजी च्या एप्लीकेशन द्वारे.
  • फक्त 520 रुपयात 10 लाखांचा विमा टाटा एआयजी आणि इंडिया पोस्टची विमा योजना
  • TATA AIG INSURANCE पॉलिसीचे वैशिष्ट्ये आणि फायदे 
  • TATA AIG INSURANCE पॉलिसीचे खूप फायदे तुम्हाला मिळतात. तुम्हाला कोणत्याही ब्रेकशिवाय भरलेल्या प्रीमियमवर आजीवन नूतनीकरण मिळते. तसेच तुमच्या खिशाला अतिरिक्त आर्थिक तणापासून देखील हा विमा तुम्हाला वाचवतो.  
  • TATA AIG INSURANCE ची ही योजना 65 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. तर या योजनेचे किमान वय 18 वर्ष आहे.
  • तुम्हाला या आरोग्य विमा योजनेअंतर्गत 11 गंभीर आजारांसाठी फायदा मिळतो. 
  • तसेच तुम्हाला या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचणी किंवा तपासणीची गरज भासत नाही.
  • तुम्हाला या योजनेत 2.5 लाख ते 15 लाखांपर्यंत विस्तृत कव्हरेज पर्याय देण्यात येतात.
  • TATA AIG INSURANCE या योजनेत तुम्हाला गंभीर आजाराच्या निदानाची पुष्टी करण्यासाठी दुसऱ्या मताचा पर्याय देखील देण्यात करण्यात. येतो. दुसऱ्या मतासाठी तुम्ही दुसऱ्या डॉक्टर/रुग्णालयात जाण्याची मुभा आहे. 

अर्ज कसा भरायचा??

तर तुम्ही जवळची पोस्ट ऑफिस किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये जाऊ शकता तिथे तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. म्हणजेच तिथे तुमची मदत केली जाईल सहाय्य केले जाईल फॉर्म भरण्यासाठी आणि तुम्ही त्यासाठी खाली दिलेल्या डॉक्युमेंट घेऊन जाणे आवश्यक आहे.

अधिक वाचा: LIC जीवन तरुण ने दररोज 150 रुपयांची गुंतवणूक करा आणि 5 लाख मिळवा

डॉक्युमेंट

  • १. आधार कार्ड
  • २. पॅन कार्ड
  • ३. तुम्ही स्वतः उपस्थित असणे सुद्धा गरजेचे आहे.

तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये गेल्यावरती त्यांना सांगावयाचे आहे की तुम्हाला अपघाती विमा टाटा एआयजींचा काढायचा आहे आणि एकदा विमा काढल्यानंतर ते तुम्हाला पावती हातात देणार नाही तर तुमच्या ईमेल वर पाठवतील काही दिवसांनीच आणि समजा काही अपघात घडला तर त्या ई-मेल मध्येच टाटा यायची ला तुम्ही संपर्क साधू शकता दिलेल्या नंबर द्वारे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Disclaimer: आम्ही कोणताही विमा किंवा आर्थिक सल्ला देत नाही आहोत. ही माहिती केवळ शैक्षणिक हेतूसाठी आहे.

Leave a comment