दररोज 2 MB डेटा आणि 365 दिवसांची व्हॅलिटिडी मिळवा BSNL च्या या प्लॅनमध्ये

आज इंटरनेटचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. ग्राहकांचा इंटरनेटचा वापर वाढत असल्याने खाजगी कंपन्यांनी देखील त्यांचे रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवले आहे. Jio, Airtel, VI म्हणजेच व्होडाफोन- आयडिया सारख्या खाजगी कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहक चिंतेत पडले आहेत. दर महिन्याचा अधिकचा खर्च म्हणजे खिशाला कात्री लागत आहे. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील BSNL कंपनीच्या 365 दिवसांची व्हॅलिडिटि असलेल्या या प्लॅनबद्दल माहिती जाणून घ्या आणि दिवसाला भरपुर इंटरनेट डेटा मिळवा सोबतच 365 दिवसांची व्हॅलिडिटी सुद्धा. चला तर मग अधिक जाणून घेऊया BSNL च्या या रिचार्ज प्लॅन बद्दल. BSNL 365 days plan

bsnl plan

BSNL ची ग्राहकांनी व्हॅलिड भेट

BSNL कंपनीने ग्राहकांना एक व्हॅलिट भेट दिली आहे. ती म्हणजे या कंपनीने ग्राहकांना असा एक प्लॅन दिला आहे ज्याची किंमत दिवसाला 4 रुपये इतकी असून 365 दिवस व्हॅलिडिटी आहे. तसेच रोज 2MB मोबाईल डेटा देखील या प्लॅनमध्ये ग्राहकांना वापरता येणार आहे. आहे की नाही गंमत. BSNL च्या या प्लॅनची किंमत 1570 रुपये इतकी आहे. एकाचवेळी ग्राहकांना ही रक्कम भरताना महाग वाटू शकते परंतु 365 दिवस टॉकटाईम व्हॅलिडिटी आणि रोजचा 2MB इंटरनेट डेटा पाहता ही रक्कम अत्यंत कमी आहे. म्हणजे हे  तर असे झाले की एकदाच काय तो 1570 रुपयांचा प्लॅन रिचार्ज करायचा आणि 365 दिवस म्हणजे वर्षभर मज्जाच मज्जा. आहे की नाही गंमत. BSNL 365 days plan

तुम्हीही करु शकता BSNL मध्ये पोर्ट

तुम्ही Jio, Airtel, VI किंवा कोणत्याही दुसऱ्या खाजगी कंपनीचे ग्राहक असाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर BSNL कंपनीच्या नेटवर्क मध्ये पोर्ट करु शकता. ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे. असे केल्याने तुम्हाला भारतीय शासकीय क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी असलेल्या BSNL ची स्वस्त सेवा उपभोगता येईल. तर वेळ वाया घालवू नका आणि लवकरात लवकर तुमचा मोबाईल नंबर BSNL मध्ये पोर्ट करुन घ्या. BSNL 365 days plan

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top