मित्रांनो तुम्हाला जसे माहित आहे की 26 जिल्ह्यांना पीक नुकसानीमुळे जे वित्तीय हानी झाली आहे याची भरपाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, आणि याचा GR सुद्धा आलेला आहे. 26 जिल्हे कोणते आहेत याची जर आपण थोडी माहिती घेऊ ती किती नुकसान भरपाई या जिल्ह्याला मिळणार आहे.
2020 ते 2022 मध्ये ज्या लोकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती विषय उत्पादन किंवा अन्य मालमत्तेत जे काही नुकसान झाले आहे त्यांच्या आता भरपाई करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे 27 मार्च 2024 ला.21 फेब्रुवारी 2024 ला जी रक्कम मान्य करण्यात आली होती ती 106 कोटी. दाजी आर मध्ये शुद्धीकरण करण्यात आले आहे आणि ती रक्कम आता 112 कोटी करण्यात आले आहे. तर ही रक्कम वाटप करण्यात येईल.
आता आपण बघूया की कोणा कोणाला नुकसान भरपाई मिळणार आहे?
1. शेती पिकास जर का नुकसान झालं असेल.
2. शेत जमिनीचे नुकसान झालं असेल तर.
3. नैसर्गिक आपत्तीमध्ये घर पूर्ण उध्वस्त झाला असेल तर त्यांच्यासाठी घरातील जीवनावश्यक वस्तू जसे की घरातली भांडे. त्याचबरोबर कपडे याची व्यवस्था, असं सहाय्य देण्यात येणार आहे.
4. आपत्तीमध्ये ज्या प्राण्यांचे हानी झाली असणार त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे कुकुटपालन अन्य व्यवसाय असतील त्यांच्या शेड साठी सुद्धा मदत करण्यात येणार आहे.
5. घर वाहून गेले असेल शेतीग्रस्त झालेअसतील, कर पूर्णपणे बुडाले असेल. तरी व्यवस्था करण्यात येणार आहे अनुदानमार्फत
6. मत्स्य व्यवसाय असेल त्यांना पण अनुदान देण्यात येणार आहे
7. हस्तकला असेल किंवा हात कारागीर असतील त्यांचे सुद्धा मदत करण्यात येणार आहे
8. राहत शिवीर असतील दुकानदार असतील त्यांची पण मदत करण्यात येणार आहे
तर यामध्ये कोण कोणते जिल्हे येतात ते आपण बघूया
कोकण विभाग
1. रायगड
2. सिंधुदुर्ग
3. ठाणे
4. रत्नागिरी
5. पालघर
6. भंडारा
7. गडचिरोली
8. गोंदिया
9. चंद्रपूर
10. नागपूर
11. वर्धा
12. जळगाव
13. नाशिक
14. धुळे
15. नंदुरबार
16. अहमदनगर
17. छत्रपती संभाजीनगर
18. जालना
19. परभणी
20. हिंगोली
21. बीड
22. लातूर
23. धाराशिव.
24. नांदेड
25. अमरावती
26. कोल्हापूर.
याचा जीआर तुम्हाला इथे क्लिक केल्यावर तुम्ही डाऊनलोड करून बघू शकता की कुठल्या जिल्ह्याला किती अनुदान आहे.