21 दिन मे पैसा डबल! सरकारी कंपनीचा ‘हा’ शेअर बनला रॉकेट! 21 दिवसात पैसे केले दुप्पट!
शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरूच असतात. गुंतवणूकदारांना देखील शेअर खरेदी केल्यानंतर कधी नफा मिळतो तर कधी तोटा होतो. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात देखील शेअर बद्दल धाकधूक असते. नुकताच आता सरकारी शेअरने धमाका उडवून दिला आहे. त्यामुळे हा शेअर खरेदी करणारे गुंतवणूकदार मालामाल होणार आहेत. मागच्या काळात महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचे शेअर घसरले होते. परंतु आता हा … Read more