Budget 2024: केंद्र सरकारच्या बजेटमध्ये उघडणार खजीना; मध्यमवर्गीयांसाठी असेल ही भेट

केंद्र सरकारने लोकसभा निवडणूकीच्या पुर्वी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आणि 22 जुलै 2024 चे पावसाळी अधिवेशन संसदेत सुरु होईल तेव्हा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला जाईल असे देखील सांगण्यात आले होते. आता ती वेळ आली आहे ज्याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागते होते. या अर्थसंकल्पान मध्यमवर्गीयांसाठी केंद्र सरकार कोणकोणत्या आर्थिक भेटी घेऊन येण्याची शक्यता … Read more

Sebi New Investment Plan: ‘सेबी’ चा नवीन गुंतवणूक प्रकार कोणता आहे जाणून घ्या!

sebi-investment-plan

SEBI म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही एक वैधानिक नियामक संस्था आहे जी भारत सरकारने 1992 मध्ये सिक्युरिटी मार्केटचे नियमन करण्याबरोबरच सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. सेबी ही संस्था एक नवीन मार्केट प्रॉडक्ट घेऊन येत आहे. ही नवी योजना म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) दरम्यान … Read more

IDBI Bank: IDBI बँकेच्या विक्री संबंधी RBI ने दिला ग्रीन सिग्नल; LIC चा असेल सर्वात मोठा हिस्सा

idbi rbi

IDBI म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड बँक ही भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असून, बँकांच्या क्रमवारीत भारतामधील चौथी मोठी बँक आहे. 1964 मध्ये भारतीय संसदेच्या विधेयकाद्वारे भारतीय उद्योग क्षेत्राला वित्त व कर्जाचा पुरवठा करण्याकरता IDBI बँकेची स्थापना झाली. गेली दोन वर्षांपासून केंद्रात सरकार असलेल्या भाजप सरकारचे सरकारी बँकांचे विकेंद्रीकरण किंवा खाजगीकरण करण्याकडे जास्त … Read more

What is CIBIL Score: CIBIL स्कोर म्हणजे काय? कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर का विचारला जातो?

cibil-score

कोणतेही कर्ज मिळवताना आपण जेव्हा बँकेत किंवा एखाद्या वित्तीय संस्थेत जातो. तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर किती आहे? अनेकदा आपल्याला सिबिल स्कोअर म्हणजे काय हे माहिती नसते. तसेच हा सिबिस स्कोअर कर्ज मिळविण्यासाठी कसा उपयोगी असते ते देखील माहिती नसते. त्यामुळे आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची … Read more

म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवताय मग हे जाणून घ्या!

mutual fund

म्यच्युअल फंड्स ही एक अशी योजना आहे जेथे तुमचा गुंतवलेला पैसा अडकून राहत नाही, तर तो गुंतवला जातो! म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना, सर्वात अधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “माझा पैसा अडकून राहील का?” तर नक्कीच नाही. म्युच्युअल फंड्स मधील तुमचे पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवले जातात. त्यामुळे बाजारात कितीही मंदी असो वा उछाल तुम्हाला … Read more

Budget 2024 : EV स्वस्त होणार, यंदाच्या बजेटमध्ये Health Insurance आणि बरंच नागरिकांना मिळणार

BUDGET 2024

2024 च्या सुरुवातीलाच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी कराच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आता मात्र अतिरिक्त अर्थसंकल्पातून आपण जुन्या कर प्रणालीतून नव्या कर प्रणालीकडे वाटचाल करणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यानुसार अनेक वस्तूंच्या किमती बदलतील तसेत नव्याने काही सुविधांच्या बाबतीत देखील शासनाकडून बदल करण्यात येईल. चला … Read more

SBI FD: एसबीआय बँकेच्या ‘या’ चार एफडी योजना ग्राहकांना करतात मालामाल! पाहा कोणत्या एफडी योजनेवर मिळतय सर्वाधिक व्याज? 

SBI FIXED DEPOSIT

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. एसबीआय बँकेत खाते असणे म्हणजे खूप फायद्याची गोष्ट आहे. कारण एसबीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या योजनांद्वारे ग्राहकांचे पैसे दुप्पट होण्यास मदत होते. त्याचमुळे देशातील अनेक नागरिक एसबीआय बँकेलाच पसंती देतात. अनेक लोकांना असे वाटते की आपण एफडीमध्ये गुंतवणूक करून पैसे … Read more

Tax Saving FD: कर बचत करणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवल्यास किती होईल फायदा? SBI, PNB, Canara बँक आणि पोस्ट ऑफिसमधून किती मिळेल रिटर्न?

FD

आर्थिक नियोजनाबाबत आजकाल सगळीकडेच चर्चा होताना दिसून येते. योग्य ठिकाणी केलेली बचत ही नेहमीच भविष्यातील आर्थिक अडचणींशी लढण्याचे सामर्थ्य देते. म्हणूनच योग्य बचत आणि योग्य गुंतवणूक ही आजच करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी FD म्हणजेच Fixed Deposit हा उत्तम पर्याय ठरतो. विविध बँका आणि वित्तीय संस्था या FD वर उत्तम व्याज देखील देतात. त्यामुळे पैशांची … Read more

Investment Plan for Senior Citizen : वृद्ध व्यक्तींना या गुंतवणूकीचा अधिक फायदा होऊ शकतो. जाणून घ्या अधिक माहिती.

old people investment plan

आधीच्या काळात सरकारी नोकरदारांना निवृत्ती वेतन मिळत असे परंतु आता ते मिळत नाही, खाजगी कर्मचाऱ्यांना तर ते कधीच मिळत नव्हते त्यामुळे 60 वर्षे वयोगटातील व्यक्तांना पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या काळात वैद्यकीय कारणांसाठी पैसे लागतात मग अशावेळी झटपट कॅश उपलब्ध होणे गरजेचे असते. मग निवृत्त व्यक्तींनी नेमकी कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावे जेणेकरुन … Read more

पैसे ट्रान्स्फर करण्याच्या या जुन्या पण विश्वासू प्रकारांबद्दल जाणून घेऊ

आज ऑनलाईन मनी ट्रान्स्फर करण्यासाठी UPI, गुगल पे, फोन पे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू आजही अनेक शासकीय कंपन्या असो किंवा खाजगी मोठ्या कंपन्या पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी NEFT, IMPS, RTGS या बँकांच्या पारंपरिक सुविधांचा वापर केला जातो. या सुविधांबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. NEFT ने पैसे ट्रान्सफर नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर … Read more

पोस्टाच्या 2000 ₹, 3000₹ आणि 5000₹ च्या RD वर पहा किती मिळेल व्याज आणि परतावा

post office schemes

पोस्ट ऑफिस हे शासकीय सार्वजनिक क्षेत्राताली संस्था असून या विभागामार्फत पत्रे, शासकीय कागदपत्रे, पार्सल पोहोचविण्याचे काम केले जाते. तसेच पोस्ट विभागामार्फत बतच योजना देखील राबवल्या जातात. नागरिकांना बचतीची सवय लागावी यासाठी योग्य तो व्याजदर देखील दिला जातो. तुम्ही तुमचे पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या काही आरडी योजनांची माहिती घेऊन आलो … Read more

क्रेडीट कार्डचा स्मार्टली वापर करा, कर्जाच्या बोजापासून दूर रहा | How to Use Credit Card Smartly

How To Use Credit Cards Smartly

15 ते 20 वर्षांपुर्वी उधारी घेणे किंवा कर्ज काढून वस्तू खरेदी करणे ही खूप मोठी बाब समजली जात असे. अगदीच अतीतटीच्या वेळी हे मार्ग स्वीकारले जात असत. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आज सर्रास कोणतीही वस्तू खरेदी करताना कर्ज घेतले जाते, किंवा ती वस्तू EMIवर म्हणजे हप्त्यांवर खरेदी केली जाते. तसेच महिन्याचा खर्च उधारीच्या पैशांवर … Read more