RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

RBI JOB

रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वात मोठी मध्यवर्ती बँक आहे. ही बँक भारतातील सरकारी व खाजगी बँकांच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवते. याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत विविध पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.  सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. चला तर मग या लेखाच्या मदतीने जाणून घेऊ या पदभरतीची पात्रता आणि अर्ज करण्याची … Read more

तुमच्या जमिनीला मिळणार आधार क्रमांक; जाणून घ्या अधिक माहिती

land adhar card link

भारतात प्रत्येक व्यक्तीला आधार क्रमांक दिल्याने प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख मिळाली. त्यामुळे अनेक शासकीय योजना तळागाळात पोहोचवणे सोपे झाले. प्रत्येक नागरिकाची ओळख पक्की झाल्याने प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या सेवा सुविधा पोहोचवणे सोपे झाले. याच धरतीवर नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे तो म्हणजे जमिनींना आधार क्रमांक देणे. यामुळे भारतातील सर्व जमिनी एकाच डिजिटल फ्लॅटफॉर्मवर येणार आहेत. … Read more

“ट्रॅफिक पोलिसांचे लोकेशन पहा गुगल मॅपवर” म्हणणाऱ्या सोशल मीडियावरील त्या पोस्टने केला हंगामा.

traffic police location

ट्रॅफिक पोलीस म्हटले की अनेकांना घाम फुटतो. वाहनाचे अधिकृत कागदपत्रं असून देखील कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विनाकारण अनेकदा वाहनचालकांना वेठीस धरणारे टॅफिक पोलीस कोणालाच नको असतात. त्यासाठी गुगल मॅपची एक सुविधा आपल्याला नव्याने समजली आहे. त्याबद्दलच आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्ही देखील वाहन चालक असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये वाहन चालक … Read more

तुमच्या खात्यात पैसे नसले तरी UPI transaction करणे शक्य आहे! पहा कधी सुरु होणार ही सुविधा

upi transaction update

आज आपल्याला खात्यातून पैसे दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत जावे लागत नाही त्यासाठी आपल्या हातातील फोन अगदी कमी वेळात आपले काम करतो. आपल्या हातीत असलेला फोन अगदी काही सेकंदात आपल्या बँक खात्यातील रक्कम कोणत्याही बँक खात्यात ट्रान्स्फर करु शकतो UPI च्या मदतीने.  यापुढे आपण UPI ची अजून एक सुविधा अनुभवणार आहोत. त्यासंदर्भात अधिक माहिती पुढील … Read more

Airtel, Jio आणि Vi च्या प्लॅन्सच्या दरवाढीमुळे BSNL कंपनीला आले अच्छे दिन, रोज हजारो ग्राहक पोर्ट करीत आहेत त्यांचा नंबर

bsnl news

तुम्ही ट्रेंडिंग न्यूज फॉलो करीत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की, सध्या सोशल मीडियावर BSNL ट्रेंड करीत आहे. इतकेच नाही तर भारतातील करोडो नागरिक खाजगी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करीत आहेत. Airtel, Jio आणि Vodafone Idea चे रिचार्ज प्लॅन्स महाग झाल्यानंतर भारतात सर्वच राज्यांमध्ये BSNL सिमची विक्री तीन पटीने वाढल्याचे देखील निदर्शनास येत आहे. इतकेच … Read more

फक्त 2000 रुपयांची SIP आणि बना करोडपती; अधिक माहितीसाठी वाचा | SIP Investment

sip investment

आर्थिक नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक नियोजनाने आपण आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. आधी आपण पैशांची बचत करताना FD, RD,PPF सारखे पर्याय निवडत असू. परंतु आता आर्थिक बचत आणि गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे SIP समजला जात आहे. परंतु आजही अनेकांना SIP म्हणजे काय हे माहिती नाही, तसेच या SIP मध्ये नक्की … Read more

41+ Business Ideas In Marathi. अधिक वाचा

Business Ideas in Marathi

Business Ideas In Marathi : या कल्पना तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यात मदत करतील. या कल्पनांसाठी किमान भांडवल आवश्यक आहे. या कल्पना एक्सप्लोर केल्याने तुम्हाला काय चांगले आहे हे जाणून घेण्यात मदत होईल. ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस विशिष्ट विषय किंवा कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करा. विद्यार्थ्याला काय हवे आहे यावर अवलंबून, हे … Read more

कॅश काढायला जाताना ATM कार्ड विसरलात? काळजी नको या पद्धतीने कार्ड शिवाय पैसे काढता येतील! | Withdraw Money Without ATM Card

withdraw money without atm card

आपल्याला जेव्हा जेव्हा रोख पैशांची गरज असते तेव्हा तेव्हा आपण एकतर बँकेत किंवा ATM मध्ये जाऊन कॅश काढून आणतो. यातील बँकेत जाण्याचा पर्याय आपण अनेकदा नाकारतो कारण तेथे खूप गर्दी असते आणि वेळही खूप लागतो. परंतु ATM मधून मात्र आपण झटपट कॅश काढून आणू शकतो. याआधी मात्र कोणत्याही ATM कार्ड आपल्याजवळ असणे आवश्यक असायचे. कधी … Read more

ग्राहकांना मिळणार फ्लिपकार्टची फास्ट डिलिव्हरी सुविधा; फक्त 15 मिनिटांत होणार सामान घरपोच | Flipkart News

Flipkart Minutes

Fast delivery service सध्या झटपट होम डिलिव्हरीचा ट्रेंड वाढत चालला आहे आणि या इ कॉमर्स कंपन्यांना ग्राहकांना ज्या पद्धतीची सेवा आवडत आहे त्यापद्धतीने सेवा पुरविणा भाग पडले आहे. कारण ऑनलाईन ऑर्डरच्या जमान्यात ग्राहकांना नवनवीन पर्याय उपलब्ध होत आहे. म्हणूनच फ्लिपकार्टने त्याच्या ऑनलाईन सेवेमध्ये बदल करीत आहे. याबद्दल अधिक माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. कोरोनकाळापासून फास्ट … Read more

फादर्स डे च्या शुभेच्छा! Father’s Day Message in Marathi | Happy Father’s Day

‘फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा

1 जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांवर हसत हसत मात करायला शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! 2 दिवसभर कष्ट करुन रात्री हसतमुखाने घरात प्रवेश करणाऱ्या माझ्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा! 3 तुम्ही आहात म्हणून माझं जगणं सुंदर आहे, तुम्ही आहात म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुम्ही आहात म्हणून मी माझ्या ध्येयाशी बांधलेला आहे. तुमच्या … Read more

गुगलचे हे फ्री कोर्स करुन तुम्ही मिळवू शकता उत्तम पगाराची नोकरी

Google Free Courses

मित्रांनो तुम्ही एखाद्या उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहोत. दिनांक 4 सप्टेंबर, 1998 रोजी लॅरी पेज, सर्जी ब्रिन या दोघांनी गुगल या कंपनीची स्थापना केली. सुंदर पिचाई हे एक भारतीय असून गुगलचे CEO आहेत. ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. गुगल त्याच्या प्लॅटफॉर्मवरून जगभरातील तरुणांसाठी उत्तमोत्तम कोर्सेस उपलब्ध करून … Read more

राज्यात मान्सून दाखल! ‘या’ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस पावसासाठी पोषक वातावरण 

Weather News Today

यंदा राज्यात मान्सूनने लवकरच प्रवेश केला आहे. गुरुवारी 6 जून रोजी मान्सूनने राज्यात प्रवेश केला, परंतु आज देखील मान्सूनने तिथेच मुक्काम ठोकला. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांना दिलासा मिळत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे करपलेली पिके आता मान्सूनमुळे … Read more