महिला सन्मान बचत पत्र योजनें’तर्गत महिलांना ठेवीवर 7.5% दराने मिळतंय व्याज, वाचा संपूर्ण माहिती | Mahila Samman Savings Certificate
Mahila Samman Savings Certificate – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत पत्र योजने’ची (Mahila Samman Bachat Patra Yojana) घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकते आणि 1000/- ते कमाल 2 लाख/- वार्षिक 7.5% निश्चित व्याज मिळवू शकते. यामध्ये खात्यात किमान 1000 रुपये ते कमाल … Read more