Income Tax संबंधित नवे नियम जाणून घ्या! अन्यथा रिफंड मिळवताना अडचणी येतील.
देशाचा संपूर्ण आर्थिक कारभार योग्य रितीने चालावा यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर भरणे बंधनकारक आहे. आयकर कायदा 1961 नुसार 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग करपात्र असल्यास कर रिटर्न भरणे आवश्यक आहे. परंतु भारत सरकार या करांच्या नियमांमध्ये दरवर्षी काही ना काही बदल करीत असते. … Read more