Market Cap म्हणजे काय ? जाणून घ्या सोप्या भाषेत.
Market Cap म्हणजे नक्की काय? : तर एखादे कंपनीची व्हॅल्युएशन जी असते उदाहरण घेऊया की एखादी कंपनी आहे हजार करोडची तर आपल्याला त्या कंपनीला खरेदी करायची असेल तर आपल्याला हजार करून रुपये त्यांना द्यावे लागेल म्हणजेच कंपनीच्या प्रमोटरला द्यावे लागेल मग ती कंपनी आपण 1000 करोडला विकत घेऊ शकतो तर ते असते मार्केट कॅप. तर … Read more