कोण आहे हा 2300 करोंड संपत्ति चा मालक Ashish Kacholia ? जाणून घेऊ सविस्तर .

Ashish Kacholia : आज आपण एक आशा investor बद्दल बोलणार आहोत जो जास्त कधी मीडिया मध्ये आपल्याला दिसला नाही परंतु त्यांचे चर्चे आणि नाव हे संपूर्ण शेयर मार्केट मधल्या नामचीन लोकांमध्ये प्रख्यात आहे . ते नाव म्हणजे आशीष काचोलिया. चला जाणून घेऊया कोण आहे आशिष कचोलिया?

Ashish Kacholia
Ashish Kacholia

इंजिअरिंग केल्यानंतर आशिष काचोलिया ने मुंबई क्या JBIMS मधून त्यांचं MBA च शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी प्राईम सिक्युरीटीज मधे पहिली नोकरी केली.  तिथे त्यांना चांगला अनुभव आला आणि त्याच बरोबर त्यांनी तिथे इतकी प्रगती केली की ते तिथे head of research बनले, त्यानंतर एडलवाइज मधे त्यांनी काम करून मग तिथे त्यांनी स्वतःची कंपनी “लकी इंवेस्टम” सुरू केली.

त्यात ते संपत्तीवान लोकांचे पोर्टफोलिओ मेनेज करायला लागले..२००३ नंतर त्यांनी स्वतःच पण पोर्टफोलिओ बिल्ड करायला सुर्वात केली. Ashish kacholia यांची खासियत अशी आहे की ते small cap आणि mid cap कंपनी शोधून त्यात multibagger रिटर्न्स त्यांनी generate केले आहेत. बऱ्याचश्या stocks मधे त्यांनी १० पट रिटर्न्स कमावले आहेत. 

त्यांचं यासाठी स्टॉक मार्केट मधे कौतुक केलं जातं कारण ते small cap शोधून काढतात , कारण small cap business हा risky असतो. त्याचबरोबर त्याच्याबद्दल डेटा सुद्धा खूप लिमिटेड असतो. कंपनी बद्दलचा इतिहास जास्ती पब्लिक डोमेन मधे information नसते. अशा कंपनी बद्दल अनालिसिस करणे हे खूप अवघड असते.

त्यांना जेव्हा वाटतं की स्टॉक / कंपनी चांगली perform करत आहे तर ते त्यात गुंतवणूक वाढवतात.आणि त्याना जेव्हा वाटतं की कंपनी ची growth hi कुठेतरी खालावली आहे तर ते त्यातून एक्झीट घेणे पसंत करतात.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Ashish Kacholia बद्दल चा एक किस्सा असा की ते एकदा ‘ समरितान मिशन स्कूल ‘ ला विसिट करायला गेले होते तर तेव्हा त्यांना तिथे दिसले की २५-३० विद्यार्थी एका वर्गात बसले आहेत ,आणि तो वर्ग खूप लहान होता. आणि तिथेच ते विद्यार्थी अभ्यास करायचे. तो वर्ग काही व्यवस्थित नव्हता.

तिथे जाता जाता त्यांनी त्या शाळेला एक चेक दिला. त्यांच्या मित्रांनी सुद्धा त्या शाळेला काही पैसे चा रुपात मदत केली. आणि आज त्या शाळेत ३००० पेक्षा जास्त विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. आणि ती शाळा आज पूर्ण पणें दिजिटालैज झाली आहे.

Ashish Kacholia हे मीडिया मधे बिलकुल येणं पसंत करत नाहीत. ते एक Investor त्याचं बरोबर philanthropist पण आहेत. आपली professional life आणि पर्सनल लाईफ ला ते private ठेवण जास्त प्रेफर करतात. त्यांची एकूण संपत्ति आज ही 2300 करोंड इतकी आहे.

चला तर मग जाणून घेऊ आशिष कचोल्या यांची इन्व्हेस्टमेंट स्टेटस ची कशी असते?

आशिष कचोलीया यांचाफोकस हा स्मॉल कॅप आणि मिडकॅप वर जास्त असायचा. त्यांची जास्त करून इन्व्हेस्टमेंट ही स्मॉल कॅप किंवा मिडकॅप मध्येच असायची
ते चांगले स्टॉक ला शोधण्या माहेर होते म्हणजेच स्मॉल कॅप किंवा मिडकॅप असे स्टॉक्स जे मल्टी बॅग रिटर्न देतील असे ओळखण्यात ते माहीर होते. हे त्यांनी खूपदा प्रूफ केले आहे म्हणून त्यांना स्मॉल कॅप किंवा मिडकॅप स्टॉकचा बादशाह सुद्धा म्हणले जायचे.
तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की स्मॉल कॅप किंवा मिडकॅप कंपनी शोधणं किती जास्त अवघड आहे म्हणजे चांगल्या कंपनी शोधणे किती जास्त अवघड आहे, कारण त्यांचा डेटा हा खूप कमी प्रमाणात अवेलेबल असतो. आशिष कचोल्या यांना जेव्हा वाटायचे की कुठल्या कंपनीचा डेटा हा विक होत चाललेला आहे तर ते त्या कंपनीला पोर्टफोलिओ मधून काढून टाकायचे.
आशिष कचोलिया टाईम टू टाईम त्यांचा पोर्टफोलिओ अपडेट करत असतात रीबॅलन्स करत असतात.

अधिक वाचा – Share Market

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top