Mutual Funds: जर तुम्ही या 4 रिस्क फॅक्टरला सामोरे जाण्याची तयारी केली, तर तुम्हाला कधीच  म्युच्युअल फंड्समध्ये तोटा होणार नाही.

म्युच्युअल फंडामध्ये SIP (Systematic Investment Plan) द्वारे गुंतवणूक करण्याची पद्धत सध्या खूप लोकप्रिय आहे. एसआयपीमधील गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु एसआयपी सुरू करण्यापूर्वी, त्याचे जोखीम घटक चांगले समजून घेणे आवश्यक आहे कारण ही एक  स्टॉक मार्केटशी संबंधित योजना आहे. बाजारातील चढउतारांचाही यावर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत, एसआयपीच्या जोखीम घटकांना सामोरे जाण्याचे मार्ग … Read more

ITRच्या रिफंडमध्ये अधिक पैसे मिळाले? आनंदी होऊ नका.. नोटीस टाळायची असेल तर हे काम आत्ताच करा.

ITR Filing नागरिकांना त्यांच्या कमाईतून शासनाने ठरवून दिलेला एक हिस्सा भारताची अर्थव्यवस्था, सेवि सुविधा या योग्य पद्धतीने नियोजीत व्हाव्यात यासाठी द्यावा लागतो. त्याला आपण कर असे म्हणतो.  हा आयकर भरण्याची एक ठराविक तारीख असते आणि त्या तारखेच्या आधी नागरिकांनी कर भरणे आवश्यक असते. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 ही होती. ही तारीख … Read more

अर्थसंकल्पातील घोषणेनंतर भारत सरकारने सोन्यावरील ड्युटी ड्रॉबॅक रेट अर्ध्यापेक्षाही कमी केला

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये सोन्याच्या कस्टम ड्यूटी संदर्भात खूप मोठी घोषणा केली.  सोन्याच्या आयात शुल्कात सुधारणा केल्यानंतर जवळपास चक्क महिन्याभरानंतर 23 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने ड्युटी ड्रॉबॅक रेटमध्ये कपात केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार, सोन्याच्या दागिन्यांसाठी ड्युटी ड्रॉबॅक रेट 704.1 रुपये प्रति ग्रॅम शुद्ध सोन्याच्या मात्रे प्रमाणे 335.50 रुपये प्रति ग्रॅम … Read more

आनंदाची बातमी! आता होम लोनवर मिळणार अनुदान, फक्त सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ 

Home Loan | अनेकदा सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यावेळी सामान्य नागरिकांसमोर कर्ज (Loan) काढण्याचा पर्याय समोर येतो. त्यामुळे मग इकडून तिकडून कर्ज मिळते का? कोणत्या बँकेकडून कमी बाजारात कर्ज मिळेल अशी शोधाशोध सुरू होते. परंतु अनेकदा कर्ज मिळण्यासाठी वेळ लागतो. तसेच दुसरीकडे बँका देखील सामान्य नागरिकांना कर्ज देण्यासाठी काहीतरी गहाण टाकायला सांगते. … Read more

आयकर विभागाकडून करदात्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला; करदात्यांची होत आहे फसवणूक

भारतीय आयकर प्रणालीवर नेहमीच विविध चर्चा रंगताना दिसून येतात. परंतु भारतात असे अनेक नागरिक आहेत चे इमाने इतबारे दरवर्षी कर भरतात. 2022-23 या वर्षात 7.4 करोड भारतीयांनी कर भरला. परंतु आयकर विभागाने करदात्यांना सावधरिगी बाळण्याचा सल्ला जाहीर केला आहे. नक्की असे का केले आहे आयकर विभागाने हे आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  31 … Read more

नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे कर न लावणारे देश माहिती आहेत का तुम्हला? जाणून घ्या कोणते आहेत हे देश!!!

भारतातील कर प्रणालीबाबत अनेकदा चर्चा करताना असे सांगितले जाते की आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत नागरिकांकडून खूप जास्त कर आकारला जातो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या कराच्या बदल्यात साजेशा सुविधा देखील दिल्या जात नाहीत. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की जगात असेही देश आहेत जे तेथील नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे कर लादत नाहीत. चला तर मग … Read more

लोकसभेत बँकिंग कायद्यांविषयक सुधारणा विधेयक मांडण्यात आले, पहा कोणते नियम दुरुस्त करण्यात आले!

भारताची मध्यवर्ती आर्थिक संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेला देशातील सर्व बँकांनी त्यांचे आर्थिक अहवाल सादर करण्याबाबत लोकसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामध्ये बँका आणि बँकिंगचा परवाना असलेल्या सहकारी संस्थांना नियम असणे आवश्यक आहे तसेच वैधानिक लेखापरीक्षकांना देण्यात येणारा मोबदला ठरविण्यासाठी बँकांना अधिक स्वातंत्र्य देण्यात यावे असा केंद्र शासनाचा प्रयत्न असल्याने … Read more

आरबीआयने क्रेडिट स्कोर बाबतचे नियम बदलले, कर्ज घेण्यापूर्वी माहिती जाणून घेणे आवश्यक

RBI Changes Credit Score Rule:  वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज असो किंवा शैक्षणिक कर्ज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना कर्ज देणाऱ्या वित्तिय संस्था किंवा बँकांकडून सर्वप्रथम क्रेडिट स्कोर बद्दल विचारणा केली जाते. कोणत्याही बँकेकडून वरीलपैकी कोणतेही कर्ज घेताना क्रेडिट स्कोर अत्यंत महत्त्वाचा असतो. क्रेडिट स्कोअर हा प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांवर ठरत असतो.  याच क्रेडिट स्कोर बाबत … Read more

WhatsApp Business च्या मदतीने पोहोचा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत; जाणून घ्या अधिक माहिती

आपल्या आजूबाजूला अशी क्वचितच माणसे असतील जी स्मार्टफोन वापरत नाहीत. हल्ली प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन असतो, त्या स्मार्टफोनमध्ये इतर कोणतेही ऍप असो वा नसो परंतु WhatsApp सर्वांच्याच मोबाईलमध्ये असते. फ्री मॅसेजींगपासून सुरु झालेला WhatsApp चा प्रवास आता भलताच स्थिरावला आहे. कारण याचे जगभरात तब्बल 2.78 अब्ज वापरकर्ते असल्याचे सांगण्यात येते. व्हॉट्सऍपचे वापरकर्ते इतक्या वेगाने वाढण्याचे कारण … Read more

गृहकर्ज टॉप-अप करायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे!  RBI ने नियम बदलल्याने सामान्यांचा आर्थिक भार वाढणार

home loan topup

तुम्ही नवीन घर खरेदी करताना गृहकर्ज घेतले आहे का? याच गृहकर्जात तुम्ही भविष्यात टॉप-अप करण्याचा विचार करत आहात का? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांनी नव्याने जाहीर केलेल्या नियमांची माहिती करुण घेणे तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे.  कारण आरबीआयचे हे नविन नियम तुम्ही माहिती करुन घेत नसाल तर  तुम्हाला गृहकर्ज टॉप-अप करण्यात अडचण येऊ शकते. टॉप-अप … Read more

Renault Kwid : 3 लाख रुपये देऊन घरी आणा ही जबरदस्त देणारी मायलेज कार; EMIअसेल 4 हजारांपेक्षाही कमी

renault kwid

Renault Kwid Finance: Renault ही कंपनी सर्वोत्तम गाड्या बनवण्याच्या स्पर्धेत पुढे आहे. तसेच Renault Kwid ही या कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी कार मानली आहे. तुम्हाला माहिती आहे का, 3 लाख रुपये डाऊनपेमेंट करून तुम्ही ही कार खरेदी करू शकता. यासाठी वाहन खरेदीदारांना बँकेकडून 7 वर्षांसाठी  वाहनकर्ज देखील सहज मिळेल.  चला तर मग जाणून घेऊ या … Read more

BSNL देत आहे ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा मोबाईल नंबर; तुम्ही तुमच्या पसंतीचा नंबर मिळवला का?

bsnl favourite number

BSNL preferred mobile number:- BSNL टेलिकॉम आता तुम्हाला ईतर टेलिकॉम ऑपरेटर प्रमाणे तुमच्या पसंतीने मोबाईल नंबर निवडण्याची सुविधा देते. जर तुम्हालाही तुमच्या BSNL सिम मध्ये आवडीचा नंबर हवा असेल तर तो तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकाल? यासंबंधी अधिक माहिती घेऊया. BSNL कंपनीकडे ग्राहक आले धाऊन भारतातील प्रमुख खाजगी टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटर्स जसे की एअरटेल, जिओ आणि व्हीआय … Read more