मेंढपाळचा मुलगा झाला IPS अधिकारी, जाणून घ्या पदांमध्ये किती असते ताकद?
Birdev Done – जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गरीब मुलेही कष्ट करून आयुष्यात यशाचे शिखर गाठू शकतात, असा आदर्श महाराष्ट्रातील गरीब मुलाने जगावर ठेवला. नुकताच आता MPSC चा निकाल लागला आहे. यामध्ये संघर्षाच्या वाटेवर चालणाऱ्या बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा. यमगे ता. कागल. जि. कोल्हापूर) याने MPSC परीक्षेत यश मिळवले आहे. त्याच्या या अपार कष्टामुळे त्याला हे … Read more