आता मिळवा मोफत भांडी बांधकाम कामगार योजना 2024 मधून | Bandhkam Kamgar Yojana
Bandhkam Kamgar Yojana – तर मित्रांनो ही बांधकाम कामगार योजना सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झाले यामध्ये 30 विविध भांड्यांचा संच ची वाटप करण्यात येणार आहे. याची किंमत फक्त १ रुपये आहे. ही योजना कोणासाठी आहे? जे लोक “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ” या अंतर्गत जे कामगार नोंदणी केलेले आहेत त्यांनाच हे 30 … Read more