पोस्ट ऑफिस च्या PPF स्कीम मध्ये गुंतवा महिन्याला 1100 रू आणि 15 वर्षानंतर मिळवा एवढी रक्कम

Post Office 15 year Yojana

आजच्या काळात 1 लाख कमवणारा श्रीमंत नाही तर गुंतवणूक करणारा श्रीमंत आहे. पैसे कमावण्यापेक्षा गुंतवणूक करणे आजच्या घडीला खूप गरजेची आहे. आजकाल लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात यामध्ये एफडी, स्टॉक मार्केट, बॉण्ड्स ठेवी तसेच काही नवनवीन येणाऱ्या योजना. आजच्या काळात सुरक्षित गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे या साठी उत्तम पर्याय म्हणजे सरकारी बँका, पोस्ट ऑफिस … Read more