मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त 121 रुपये जमा करून 27 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या कसे? | LIC Kanyadan Policy
LIC Kanyadan Policy | तुम्ही जर मुलींचे पालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ज्याचं कारण म्हणजे मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आजचं काही ना काही केले तर त्यांना पुढचे दिवस चांगले जातील. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी वर्षाला पैसे कसे सुरक्षित ठेवावे याची माहिती जाणून घेऊयात. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी ‘एलआयसी कन्यादान योजना’ (LIC Kanyadan Policy) सुरू … Read more